Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
शरद इन्स्टिट्युटमध्ये ९ ला ‘स्टार्टअप’ प्रोजेक्टचे प्रदर्शन
यड्राव: राम आवळे
दि .५ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजीमध्ये सोमवार (ता.९) रोजी शरद स्टार्टअप केंद्राअंतर्गत स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.आतंरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीचे मॅनेंजर, एच.आर. यांच्या व उद्योजकांच्या…
श्री दत्त (शिरोळ) ५३ वा ऊस गळीत हंगाम उत्साहात सुरु
शिरोळ: राम आवळे
दि. ३ :श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या सन २०२४- २०२५ या ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १०-५१ वाजता संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी १०-०० वाजता…
श्री दत्त साखर कारखान्याच्या सहवीज प्रकल्पास सातत्यपूर्ण कामगिरी विशेष श्रेणी पुरस्कार जाहीर
शिरोळ:राम आवळे
दि.३ :साखर उद्योगाकडून चालवल्या जाणार्या सहविज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रकल्पांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामध्ये सहकारी व जादा बॉयलर प्रेक्षर क्षमता गटात श्री दत्त शिरोळचे…
कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीर
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .३ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या ३२ व्या ऊस गाळप हंगामासाठी येणार्या ऊसाकरीता विनाकपात एकरकमी ३१५० रूपये दर जाहीर करण्यात आला आहे. दैनंदिन१६ हजार मे.…
जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाण्याच्या, वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी वाहनचालकांना विविध विषयांवर…
श्री दत्त जयंतीनिमित्त ९ डिसेंबरपासून अखंड नाम जप यज्ञयाग, गुरुचरित्र पारायण सोहळा
इचलकरंजी: हबीब शेख दर्जी
दि .३ : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी यांचे वतीने श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोमवार दि. ९…
शरद इन्स्टिट्युटच्या सात संशोधन प्रकल्पांची निवड
यड्राव: राम आवळे
दि .२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे सात संशोधन प्रकाल्पांची ‘अविष्कार २०२४’ च्या आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पेठनाका येथील विभागीय स्तरावरील 'अविष्कार २०२४' स्पर्धा…
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये देशात अव्वल स्थान व दोन लाखाचे पारितोषिके प्राप्त
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २: गीक्स फॉर गीक्स आणि वलचर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय स्तरावरील क्लाउड इन्व्होवेटीव्ह हॅकॅथॉन’ या स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी सुमित पडळकर, साहिल मुलाणी हे देशामध्ये अव्वल ठरले व दोन…
शरद इंजिनिअरिंगमध्ये रविवारी ‘अविष्कार २०२४’
यड्राव:राम आवळे
दि .२ : यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रविवार (ता.८) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंतर्गत 'अविष्कार २०२४' हि संशोधन प्रकल्प स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत…
डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि २५ नोव्हेंबर - इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे…