Browsing Category

सामाजिक

सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसाठी सावित्रीच्या ४ लेकींच्या बेमुदत आमरण उपोषणास अनेक नेते, संस्था व…

इचलकरंजी: विजय  मकोटे दि. २० - "इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी “आम्ही सावित्रीच्या लेकी” या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार…

कोष्टी कला महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ

इचलकरंजी -विजय  मकोटे दि.२०:देवांग समाज आणि हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित कोष्टी कला महोत्सवाचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला. देवांग समाजाचे अध्यक्ष विश्‍वनाथ मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांचे…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ना. चंद्रकांतजी हंडोरे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल ना. हंडोरे…

मुंबई:प्रतिनिधी दि:२०: फेब्रुवारी: मुंबई विधिमंडळ येथे काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार दलीत पँथर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांत जी हंडोरे साहेबांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा.चंद्रकांत हांडोरे यांना पुष्गुच्छ…

कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेचा ‘उत्कृष्ट जिल्हा’ पुरस्काराने सन्मान

इचलकरंजी: विजय मकोटे  दि १३ -सोलापुर येथे संपन्न महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी सभेच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठकीत महाराष्ट्र राज्यस्तरावर उत्कृष्ट समाजसेवेचे कार्य करणार्‍या कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभेला उत्कृष्ट कार्य जिल्हा…

आचारसंहितेआधी विकासकामांचे नारळ फोडण्याची नेत्यांना घाई,

कोल्हापूर: प्रतिनिधी  दि . 13 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी विकासकामांचे नारळ फोडण्यासाठी राज्य सरकारने एक लाख कोटींची कामे राज्य मंजूर केली आहेत, काही कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे, तर काही निविदा काढण्यापूर्वीच खासदार,…

श्री दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ‘सहकार महर्षी’ पुरस्कार प्रदान

शिरोळ :राम आवळे  दि .१२ भारतीय साखर उद्योगातील अमूल्य योगदानाची दखल घेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना यावर्षीचा भारतीय शुगरचा राष्ट्रीय स्तरावरील सहकार महर्षी पुरस्कार शनिवार दि.१० …

संजय गांधी समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

इचलकरंजी : हबीब शेखदर्जा  दि. १० सं.गा.नि.यो च्या बैठकीत संजय गांधी समितीचे अध्यक्ष, अॅड. अनिल डाळ्या यांनी जिल्हा पोस्ट अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.संजय गांधी समितीचे एकूण 8 हजार लाभार्थ्यांचे खाते पोस्टात आहे. त्यापैकी ७५६ लोकांचे…

संजय गांधी निराधार समिती ने महानगरपालिका आयुक्तांना परीतक्त्या दाखलादेने बाबत दिले निवेदन

इचलकरंजी : विजय मकोटे दि. १० :इचलकरंजी महानगरपालिका झाल्या पासून निराधार महिलांना परीतक्त्या दाखला देणे बंद झाले आहे. राज्यातील ज्या महिला पती पासून विभक्त राहतात अशा महिलांसाठी शासनाने संजय गांधी योजनेच्या लाभार्थी सूचीमध्ये…

कु. आभा काबरा यांचे‘बालपणाच्या काळात मुलांचा विकास कसा करावा’ या विषयावरील परिसंवादला उत्स्फूर्त…

इचलकरंजी -विजय मकोटे दि :७ कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी सभा, कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी महिला संघटना, कोल्हापूर जिल्हा माहेश्‍वरी युवा संघटना, आणि इचलकरंजी शहर माहेश्‍वरी महिला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने औरंगाबादच्या प्रसिध्द…

भटक्या विमुक्त समाजातील विविध समस्या संदर्भात चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी मेळावा संपन्न

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .७ :भटक्या विमुक्त समाजातील विविध समस्या संदर्भात चर्चा, विचारविनिमय करण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा समाजवादी प्रबोधिनी येथे पार पडला. या मेळाव्याचे आयोजन अखिल भारतीय भटक्या…