Browsing Category

सामाजिक

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

इचलकरंजी:प्रतिनीधी दि:०४:जुलै:इचलकरंजी येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स स्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीलाच व्यासांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे माजी प्राध्यापक मा. श्री. ए. एम.…

स्व. वसंतदादा पाटील तुम्ही आज असायला पाहिजे होता. देवेंद्रजींनी तुमच्या अपमानाची व्याजासह परतफेड…

सांगली:प्रतिनीधी दि:०३:जुलै:शरद पवारांनी ४० वर्षापूर्वी केलेल्या बंडाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. सदाभाऊ…

जयंत पाटलांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काढलं

मुंबई:प्रतिनीधी दि:०३:जुलै:राष्ट्रवादीच्या फूटीनंतर पक्षांतर्गत अनेक बदल केले जात आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह नऊ जणांवर शिस्तभंगाची कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल…

प्रोटोकॉल तोडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल

मुंबई:प्रतिनीधी दि:०३:जुलै:विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

दादाशी वाद घालणार नाही, मोठा भाऊच राहणार, फुटीवर सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं…

मुंबई:प्रतिनिधि दि:०३:जुलै:अजितदादा आणि माझ्यात कधीच वाद होऊ शकत नाहीत, दादा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहणार असल्याचं स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. रात्री उशिराने मुंबईत सुप्रिया सुळे यांनी…

युवराज पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

दनोली:प्रतिनीधी दि:०३:जुलै:दानोळी येथील युवराज आण्णासाहेब पाटील हे मार्च २०२३ मध्ये सहाय्यक  प्राध्यापक करीता घेण्यात आलेल्या राज्य पात्रता (सेट) परिक्षा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले . त्यांनी ग्रंथालय आणि…

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

इचलकरंजी:प्रतिनीधी:कैयूम शेख दि:०३:जुलै:सहकार महर्षि, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या 5 जुलै रोजी साजर्‍या होत असलेल्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे…

बरं झालं गेले जागा मोकळी झाली

 मुंबई:प्रतिनीधी:अजित पवारांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं काय होणार अशोक चव्हाणांनी केला मोठा खुलासा, म्हणाले… बरं झालं गेले जागा मोकळी झाली पवार साहेबांनी कसाबसा प्रयत्न केला दोन्ही पक्षांच्या विचारांमध्ये कामात फरक आहे पक्ष म्हणून…

अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे ते माझे काका आहेत रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई:प्रतिनिधि:अजितदादांच्या बाबतीत मी भावनिक आहे, ते माझे काका आहेत'; रोहित पवारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी काल शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि अजित पवारांनी…

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्या जाधवला उपविजेतेपद

अतिग्रे:प्रतिनिधि दि:०३:जुलै: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता १० वी च्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी ऐश्वर्या जाधव हिला थायलंड या देशातील नोंतबुरी या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर टेनिस जे ६० या स्पर्धेत उपविजेतेपद…