Browsing Category

सामाजिक

राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे आमदारही फुटणार…

मुंबई:प्रतिनीधी दि:९:जुलै:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्याला जेमतेम सात दिवस झालेले असताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. काँग्रेसचे आमदारही फुटणार आहेत असं आता गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. शरद पवार…

घोडावत विद्यापीठास केंद्र सरकारकडून संशोधनासाठी विशेष अनुदान

जयसिंगपूर:प्रतिनीधी दि:०७:जुलै:भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून संजय घोडावत विद्यापीठास विज्ञान विषयातील संशोधनासाठी साठ लाख रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.येथील प्रा.डॉ.संभाजी पवार, प्रा.डॉ के.एन तिवारी यांनी हा संशोधन…

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार… ?

मुंबई:प्रतिनिधि दि:०७:जुलै: मनसे आणि ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे नेते अभिजीत पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांची भेट घेतल्याने या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चा खऱ्या नाहीत.…

मुख्यमंत्री शिंदेंचे नाराज आमदारांना ५ मेसेज वर्षावरील बैठकीत काय घडलं

मुंबई:प्रतिनीधी दि:०६:जुलै: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून शिंदेंच्या शिवसेना आमदारांमध्ये कमालीची नाराजी आहे. शिंदेंच्या राजीनाम्याची अफवा, बंडातील नैतिकता, अजितदादांवरील…

पेट्रोल होणार 15 रुपये प्रतिलिटर .गडकरींचा दावा…..

नागपूर:प्रतिनिधि दि:०५:जुलै:येत्या काळात देशात पेट्रोल 15 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. हे सर्व इथेनॉलच्या मदतीने होईल. येत्या काळात शेतकरी हा केवळ…

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांचा शरद पवार गटाच्या बैठकीस…

मुंबई:प्रतिनिधि दि:०५:जुलै:मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक प्रदेश महासचिव समीर कुपवाडे यांनी…

श्रध्दा शिक्षण संकुलात आषाडी एकादशी जल्लोष साजरी

इचलकरंजी: प्रतिनिधी दि:०४:जुलै:श्रद्धा ओलंपियाड स्कूल, श्रद्धा सुपर जेम्स व श्रद्धा चॅम्प्स या श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या तिन्ही शैक्षणिक युनिटमध्ये आषाढी एकादशी मोठ्या जल्लोष साजरी करण्यात आली . श्रद्धा ओलंपियाड स्कूल श्रद्धा चॅम्प्स (…

अजित पवार मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक मिरजेत इद्रिस नायकवडी यांनी झळकावले…सांगलीत…

­मिरज:प्रतिनीधी दि:०४:जुलै:राजभवनामध्ये राष्ट्रवादीतील नऊ आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या चार तासात अजितदादा पवार आणि मिरजेचे जावई असलेले कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक मिरजेत झळकले. माजी महापौर…

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरुन बाजूला सारता येणार नाही, कारण…

मुंबई:प्रतिनिधि दि:०४:जुलै: एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपच्या गोटातून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावरून बाजूला केल्यास भाजपची…

मराठा समाजासह इतर कोणत्याही प्रगत समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास ओबीसी जानमोर्चाचा विरोध

कोल्हापूर:प्रतिनीधी दि:०४:जुलै:मराठा समाजासह इतर कोणत्याही प्रगत समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास ओबीसी जानमोर्चाने विरोध करून शासनाने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे दाखले देण्यात येणाऱ्या अडथळ्यांबाबत नेमलेला आय.ए.एस.…