Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
जयसिंगपूर मार्केट यार्डातील आरटीओ कॅम्प बंद होऊ देणार नाही
जयसिंगपूर:प्रतिनिधी.
दि:२७: इचलकरंजी येथे नव्याने मंजूर झालेल्या उपप्रादेशिक परिवहन (एम.एच.-५१ ) कार्यालयामुळे शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून दर बुधवारी होणारा…
प्रवासी साखरझोपेत, भल्यापहाटे अनर्थ घडला
बुलढाणा:प्रतिनिधी
दि:२७: मे
मुंबई - नागपूर या महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस आणि कंटेनरच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
बस - कंटेनरचा भीषण अपघात
मुंबई - नागपूर या महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळील…
ऐतिहासिक पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन
कोलाहपुर. किल्ले पन्हाळा प्रतिनिधी
दि.२७.मे
ऐतिहासिक पन्हाळगडावरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी समजासमोर एकजुटीचा आदर्श ठेवला आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र आल्याने त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोल्हापूर/पन्हाळा :…
रोटरी क्लब सेंट्रलतर्फे युवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
इचलकरंजी : संजय आंबे
दि. २६ आंतरराष्ट्रीय रोटरीच्या वतीने मे महिना हा युवा महिना म्हणून साजरा केला जातो, त्यानुसार येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला युवा गौरव सोहळा…
सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे;
सांगली :प्रतिनिधी
दि.26 सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापतीपदी काँग्रेसचे सुजय अशोकराव शिंदे (जत) यांची तर उपसभापतीपदी रावसाहेब राजाराम पाटील (कवठेमहांकाळ) यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे हे जतचे आमदार विक्रम सावंत यांचे तर…
महापुर परिस्थितीचा नव्याने अभ्यास करण्याची गरज
शिरोळ: रामचंद्र आवळे
दि .३० :नदीकाठी राहणाऱ्या जनतेच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या महापुराच्या विषयाचे गांभीर्य सरकारला नाही. पुर का वाढतो आहे याचे स्पष्ट उत्तर अजूनही मिळत नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने महापुराचा अभ्यास करण्याची गरज असून…
कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी नितीन धूत
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .११ कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी उद्योजक नितीन धूत तर सचिव पदी लालचंद गट्टाणी यांची एकमताने निवड झाली जिल्हा कार्यकारणीची बैठक महेश सेवा समिति इचलकंरजी येथे पार पडली त्यामध्ये वरील निवड…
कुटुंब व्यवस्थेला प्रेरणा देणारे व महिलांना पुरस्कार देऊन रोटरी प्रोबस कडून भारतीय संस्कृती जपण्याचे…
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.७ मार्च : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब वतीने ‘आदर्श गृहिणी’ व ‘आदर्श एकत्र कुटुंब’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे देशभक्त रत्नाप्पाण्णा…