Browsing Category

सामाजिक

रुकडीतील कडकडीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; माधुरी हत्ती प्रकरणावरून शासनाच्या धोरणाचा निषेध

रुकडी :ता. (हातकणंगले) –सलीम मुल्ला        दि. २ .ऑगस्ट २५ :नांदणी येथील माधुरी हत्तीला शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे गुजरातमध्ये हलवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांप्रमाणे रुकडी गावातही आज (शनिवार) कडकडीत बंद…

इचलकरंजीत मोफत कृत्रिम अवयव मापे घेणे शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि. २८:इचलकरंजी येथे रोटरी परिवार डिस्टिक ३१७०, श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट, मारवाडी युवा मंच इचलकरंजी, मारवाडी युवा मंच मिड टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत…

ग्रामीण साहित्य संमेलनात सचिन तिगडी यांचा गौरव

इचलकरंजी: अन्वर मुल्ला  दि. २३ :बेळगिहाळ येथे कै. बसवंत नाणू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित पाचव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात इचलकरंजी येथील सचिन तिगडी यांनी सहभाग घेतला. त्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आयोजकांनी…

दक्षिण भारत जैन सभेचे कर्मवीर शिक्षण पुरस्कार भिमगोंडा कर्नवाडी यांना

सांगली: राम आवळे  दि.१९: दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी) येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे होत आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र…

शासनाची व पालकांची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या मुख्याध्यापिकावर फौंजदारी गुन्हा दाखल करावे

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि.१७:एखाद्या विद्यार्थ्यांचे पालक वारले तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाल्यांना प्रति महिना ४००० रुपये मिळणार आहे अशी खोटी जाहिरात शाळेच्या नोटीस बॉर्डर लावून महाराष्ट्र शासनाची व पालकांची दिशाभूल, फसवणूक व खोटी…

संत नामदेव महाराज समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांना प्रारंभ

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .६ : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५  व्या समाधी महोत्सवानिमित्त इचलकरंजी व परिसरातील आंतरशालेय स्पर्धांना रविवारी उत्साहात सुरुवात झाली. स्पर्धांचे हे ३५ वे वर्ष आहे. श्री नामदेव महाराजांच्या समाधी…

कबनूर उर्दू विद्या मंदिर दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप

कबनूर: हबीब शेख दर्जी  दि .७: कबनूर येथील उर्दू विद्या मंदिर, दावतनगर येथे मुस्लिम बैतुलमाल कमिटीच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक फारूक ढालाईत तसेच अध्यक्ष व मा. मुख्याध्यापक…

इचलकरंजी महापालिका व इनर व्हील क्लबच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .५: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका व इनर व्हील क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वेणूताई यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्र.५४  व मौलाना अबुल…

थोर समाजसुधारक’ पुस्तकास राज्यस्तरीय स्वाभिमानी साहित्य सेवा पुरस्कार

कराड :प्रतिनिधी  दि .५ :अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार सोहळा २०२५ कराड येथे संपन्न झाला. या सोहळ्यात सौ. शीला सतीशकुमार माने लिखित…

PHC कडवई येथे टी.बी. मुक्त आरोग्य मोहीम उत्साहात राबवली

संगमेश्वर: दीपक तुळसंणकर  दि .२६:कडवई (ता. संगमेश्वर) : प्राथमिक आरोग्य केंद्र, कडवई यांच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियानांतर्गत आरोग्य मोहीम दिनांक २८ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या विशेष मोहिमेचे आयोजन डॉ. पाटोळे मॅडम…