Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची बैठक कडवई येथे उत्साहात संपन्न
कडवई:
संगमेश्वर तालुका मुस्लिम संघटनेची एक महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक 12 मे 2025 रोजी कडवई येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीस तालुक्यातील विविध गावांमधून संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या…
निपाणीत बुधुवारी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन
यड्राव, दि १२: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यावतीने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा बुधवार (ता.१४) रोजी सकाळी १० वाजता निपाणी येथे होणार आहे. येथील आरंभ मल्टीपरपज हॉल,…
मैत्री सामाजिक संस्थेच्या कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाचा थरारक विजय!
*कडवई (ता. संगमेश्वर):*
मैत्री सामाजिक संस्था, कडवई ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे. संस्थेच्या मैत्री संघाने आजपर्यंत अनेक गुणवंत व कुशल युवा कबड्डीपटूंना घडवले असून, तालुक्यातील नामवंत खेळाडू या संघातून…
भैरवगड’ पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ
कडवई:
सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १० मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता, रातांबी (राजिवली) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष प्रसंगी ‘भैरवगड’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून,…
डिकेटीईच्या वायसी पॉलिटेक्निकमध्ये एआयएमएल व मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा कोर्सेसला एआयसीटीई मान्यता
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ७ मे – डिकेटीईच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक (वायसीपी) या नामवंत शिक्षणसंस्थेला अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेने (AICTE, दिल्ली) नव्याने दोन पदविका अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे – डिप्लोमा इन आर्टिफिशियल…
ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई – बारावीचा १००% निकाल!
कडवई:
एज्युकेशन सोसायटी कडवई अंतर्गत कार्यरत असलेल्या *ए.ई. काळसेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई* येथे बारावी विज्ञान शाखेचा निकाल (वर्ष २०२४–२५) उत्साहवर्धक आणि गौरवशाली ठरला आहे. या परीक्षेत एकूण *१६ विद्यार्थी* सहभागी झाले असून…
तुरळचे सरपंच सहदेव सुवरे यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या वतीने गौरवपूर्ण सत्कार
कडवई :
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावचे विद्यमान सरपंच श्री. *सहदेव विठ्ठल सुवरे* यांना त्यांच्या सामाजिक व लोकोपयोगी कार्याची दखल घेऊन एकात्मिक समाज कल्याण संस्था आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेलगावी यांच्या संयुक्त…
महाराष्ट्र दिनानिमित्त रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्यातर्फे श्री सत्यनारायण…
*कडवई, १ मे २०२५ –(दिपक तुळसणकर)
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रिक्षा मालक-चालक संघ, कडवई-तुरळ-चिस्त्रली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार, दिनांक १ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक…
इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –
इचलकरंजी –विजय मकोटे
दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श…
मेट्रो मार्ग 7 अ मधील भुयारी बोगद्याचे ‘ ब्रेक थ्रू ‘ यशस्वीरित्या पूर्ण मुख्यमंत्री…
मुंबई, दि. १७: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व या मेट्रो मार्ग ७ अ मधील १.६५ किलोमीटर लांबीच्या भुयारी बोगद्याचे ' ब्रेक थ्रू ' मुख्यमंत्री देवेंद्र…