Browsing Category

महाराष्ट्र

इचलकरंजीत हजारो महिलांच्या सहभागातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उत्साहात

इचलकरंजी: विजय धुत्रे  दि .१६ : टाळ-मृदुंगाचा निनाद, विठु माऊलीचा अखंड जयघोष, झिम्मा फुगडीने धरलेले रिंगण अन् महिलांचा ओसंडून वाहणारा उत्साह असा चतुर्थ संगमात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरी माऊली यांचा ७५० वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा…

डीकेटीईकडून स्वातंत्र्यदिनानिमित्त शहीद कुटुंबीयास मदतीचा चेक सुपुर्त

इचलकरंजी: विजय मकोटे  दि  १५ ऑगस्टः डीकेटीईचा स्वातंत्र्य दिन हा नेहमीच विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा ध्वजारोहण समारंभ हा शिरोळ येथील वीर शहीद जवान सुरज भारत पाटील यांच्या वीरमाता सौ. सुरेखा भारत पाटील व…

सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल अजिंक्य.

कोल्हापूर –सलीम मुल्ला  दि १२: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक क्रीडा स्पर्धेमध्ये शानदार कामगिरी करून 233 गुणांसह एकूण सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. दुसऱ्या क्रमांकावर नेव्ही चिल्ड्रेन स्कूल, गोवा (113 गुण) तर…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एसडीजी फोकस एज्युकेशनल एक्सलन्स” पुरस्कार

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.१२ : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने देशातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ' स्कु न्यूज मार्फत जयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेशन अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये ' सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रोथ…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि.१३:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक या भव्य क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गोव्याच्या 182 हून अधिक शाळांमधील 1229 विद्यार्थी खेळाडूंनी या…

इचलकरंजीत ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत तिरंगा बाईक-सायकल रॅली व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

इचलकरंजी: विजय मकोटे   दि. १२ : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवारी तिरंगा बाईक आणि सायकल रॅली तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने…

कडवई बाजारपेठेत तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कडवई:नियाझ खान  दि  १३  : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कडवई बाजारपेठेत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी,…

श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यती

इचलकरंजी :विजय धुत्रे  दि .१३: पंचगंगा नदीकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने होड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ठिक ४ वाजता पंचगंगा नदीवरील श्री गणेश…

कडवईत तिरंगा रॅलीचे आयोजन

 कडवई:   दीपक तुळसणकर, दि .१३  : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच भाईशा घोसाळकर ज्युनिअर कॉलेज,, महाराष्ट्र उर्दू…

रत्नागिरीत ‘तिरंगा रॅली’चे उत्साहात आयोजन

रत्नागिरी :नियाझ खान  दि.  १२  ऑगस्ट २०२५ : आज  रोजी “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत भव्य *“तिरंगा रॅली”*चे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.00 ते ५.00 वाजेपर्यंत ही रॅली पोलीस मुख्यालय रत्नागिरी ते मारुती मंदिर आणि…