Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा मनपा आयुक्तांच्या हस्ते गौरव
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७ जुलै २०२६ : येथील रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ मध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात…
महापौरांकडून विकासकामांची पाहणी; रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश
इचलकरंजी :विजय मकोटे
दि ७ जुलै २०२६ : शहरातील आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या मार्गावरील सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करत महापौरांनी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.…
मराठी भाषा विभागातर्फे पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी: नियाझ खान
दि.५ जुलै २०२६ : येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळ परिसरात मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनातर्फे ग्रंथ भेट देऊन उभारण्यात आलेल्या पुस्तक दालनाचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम…
पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अडकलेले नाणे मिरज सिव्हिलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे…
सांगली:प्रतिनिधी
दि. ४ जुलै २०२६ : पाच वर्षांच्या चिमुरडीच्या श्वासनलिकेत अपघाताने अडकलेले एक रुपयांचे नाणे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) तज्ज्ञ…
दि यशवंत को-ऑप प्रोसेसर्सला ४.९३ लाखांचा नफा; आधुनिकीकरणाच्या दिशेने संस्थेची वाटचाल
इचलकरंजी: विजय मकोटे
दि५ जुलै २०२६ : इचलकरंजीतील प्रोसेसिंग व्यवसायातील जुनी, नामवंत व मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि यशवंत को-ऑप प्रोसेसर्स संस्थेची प्रगतीकडे वाटचाल सुरू असून, अहवाल वर्षात संस्थेला ४ लाख ९३ हजार रुपयांचा निव्वळ…
इचलकरंजीत सर्वसामान्यांसाठी घरकुल प्रकल्प; पहिल्या टप्प्यात १२०० घरे उभारणार – दीड वर्षात…
इचलकरंजी:विजय मकोटे
दि ५ जुलै २०२६ : शहर व परिसरातील कष्टकरी कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे घर मिळावे या उद्देशाने इचलकरंजीत मोठ्या घरकुल प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक हजार ते बाराशे घरे बांधली…
लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी प्रथमेश गायकवाड; पदग्रहण सोहळा उत्साहात
रत्नागिरी: नियाझ खान
दि. ५ : मराठा भवन येथे लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लायन प्रथमेश गायकवाड यांनी क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.सोहळ्यास इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून…
कल्लाप्पाण्णा आवाडेदादा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.५ जुलै २०२६ : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण,…
स्वर्गीय सौ.सरोज सुधाकर मणेरे यांची पुण्यतिथी साजरी
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि.५ जुलै २०२६ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अध्यक्षा…
घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज
अतिग्रे :सलीम मुल्ला
दि.५ जुलै २०२६ : संजय घोडावत विद्यापीठातील 'स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस' मधील विद्यार्थी पराग भोपाळे याला लक्झेंबर्गमधील नामांकित 'फार्मासी हॅमिलुअस' येथे नोकरीची संधी मिळाली आहे. त्याला वार्षिक ३८.४३ लाख…