Browsing Category

महाराष्ट्र

इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात धाकल्या पाटलांच्या बैलाने ताेडला कर

इचलकरंजी: हबीब शेख दर्जी  दि.३०  जून२०२६ :  वस्त्रनगरी इचलकरंजीत पारंपारिक कर्नाटकी बेंदूर सण माेठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर  सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे 121 वर्षाची परंपरा असलेला मानाचा पारंपारिक कर…

डीकेटीईचे प्रा. आशिष हुल्ले यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी: विजय मकोटे  दि.३०ःजून २०२६: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल विभागात कार्यरत असणारे प्रा. आशिष हुल्ले यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त…

गोकुळ’मध्ये ४६ सेवानिवृत्त कर्मचारी व १९ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि ३०जुन२०२६: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक कर्मचारी संघटना, आयटक आणि कॉ.अवि पानसरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळमधील ४६ सेवानिवृत्त कर्मचारी तसेच…

सेवाभावी उपक्रमांनी अनिल बागणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

यड्राव,:राम आवळे  दि . ३० जून२०२६: समाजोपयोगी कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्शवत संदेश देत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर तथा दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री अनिल बागणे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी…

इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ताजुद्दीन खतीब; महालक्ष्मी ग्रुप ऑफ मीडियातर्फे सत्कार

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .३० जून २०२६: इचलकरंजीचे सुपुत्र आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते ताजुद्दीन खतीब यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) – इंटकच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल…

परीक्षा पारदर्शक होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात…

१२१ वर्षांची परंपरा कायम; बेंदूर बैल पळविणे स्पर्धेत राकेश पाटील यांचा बैल अव्वल

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२६: इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे कर्नाटकी बेंदूर उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैल पळविणे स्पर्धेत लहान गटात राकेश कलगाेंडा पाटील यांच्या बैलाने 28 सेकंद 9 पाॅईंट अशी…

पाणीपुरवठ्यासाठी कुटगीरी येडगेवाडी ग्रामस्थांचा संघर्ष तीव्र; आमरण उपोषणाचा इशारा

संगमेश्वर : सचिन पाटोळे  दि.२६: ग्रुप ग्रामपंचायत राजिवली अंतर्गत कुटगीरी येडगेवाडी येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. गणपत येडगे, अनंत येडगे,…

धाक दाखवत तरुणाला लुटले; १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास

इचलकरंजी, विजय मकोटे  दि.२६: भोने माळ परिसरात भरदिवसा एका तरुणाला  धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि अॅक्सेस मोपेड असा तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. याप्रकरणी…

रत्नागिरीत अवैध गोवंश मांसप्रकरणी कारवाई; ५१.५ किलो गोमांस जप्त, एकाला अटक

रत्नागिरी: सचिन पाटोळे  दि. २७ : रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश मांस बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ५१ किलो ५०० ग्रॅम गोमांस जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ६ हजार ४८० रुपये…