Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कळंबा कारागृहातील बंदी बांधवांसोबत भागीरथी महिला संस्थेचे रक्षाबंधन
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२९: रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांपासून व बहिणींपासून दूर असलेल्या कळंबा कारागृहातील बंदी बांधवांसाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे — रोहन पांडे, नागपूर
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.२९: रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘विवेकी’ या भावनिक तंदुरुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा विशेष मोफत सेमिनार नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील…
एकाच दिवशी गणेश मिरवणुका काढण्याच्या निर्णयास शिवसेनेचा विरोध
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.२९: यंदाच्या गणेशोत्सवात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन व विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे गणेश मंडळांच्या नियोजनासह वाहतूक व्यवस्था,…
‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ भावनेतून सावर्डे पोलिसांना राखी
सावर्डे : सचिन पाटोळे
दि .२९: समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ या भावनेतून सावर्डे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.…
AI तंत्रज्ञानाची ‘कमाल’; रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय स्तरावर दखल!
रत्नागिरी :नियाझ खान
दि.२९ : अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.…
वाहतूक सुरक्षा ही काळाची गरज : मनोज ओतारी
कोल्हापूर : प्रवीण भोसले
दि.२९: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील क्रीडा विभाग व आयक्यूएसी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया व रस्ता सुरक्षा प्रबोधन’ या विषयावर कार्यशाळेचे…
पोलीस बांधवांसाठी ‘एक राखी पोलिसांसाठी’ उपक्रमातून रक्षाबंधनाचा आनंद
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.२९ : समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावताना सण-उत्सवांपासून आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या पोलीस बांधवांच्या मनगटावर प्रेमाची आणि आपुलकीची राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.…
शहाजी महाविद्यालयात ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि २९ : श्री शाहू शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘केमस्पेक्टरम स्टडी कॉर्नर’चे उद्घाटन तसेच ‘ऑर्गॅनिक केमिकल प्रोडक्ट्स’ निर्मिती व प्रदर्शन उत्साहात पार पडले. या…
शहाजी महाविद्यालयात स्टडी कॉर्नरचे उद्घाटन; पर्यावरणपूरक रक्षाबंधनातून वृक्षसंवर्धनाचा संदेश
कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि.२८: शहाजी महाविद्यालयातील विज्ञान विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने स्टडी कॉर्नरचे उद्घाटन, पर्यावरणपूरक रक्षाबंधन तसेच ‘ऑर्गानोव्हा’ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये…
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशिनटूल्स या कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी: विजय मकोटे
दि .२८ः डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील वैष्णवी आनंदाचे, प्रणाली सावंत आणि सोनाली लोटके या तीन विद्यार्थ्यांनींची अॅलेक्स मशीनटूल्स या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे.…