Browsing Category

महाराष्ट्र

बायकोने किचनमध्ये प्राण सोडले, नवरा भररस्त्यात मृत्युमुखी, मधुमेहाचं औषध जीवावर बेतलं?

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:३१:मे:मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच रिॲक्शन येऊन कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर दिनकर कदम (वय ५९ ) व जयश्री मधुकर…

प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

मुंबई:प्रतिनिधि दि:३०:मे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण सिंग यांच्यावर महिला खेळाडूंनी शोषणाचा आरोप केला होता. त्यांना पदावरून हटवण्यात यावे यासाठी महिनाभरापासून आंदोलन सुरू होतो. साक्षी मलिक, विनेश फोगट…

मिरज तालुक्यातील जानराववाडीचे लोकनियुक्त सरपंचाचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले सरपंच पद रद्द

मिरज:प्रतिनिधी दि:३०:मे:मिरज तालुक्यातील जानराववाडी येथील लोकनियुक्त सरपंच व दुय्यम बाजार समिती मिरजचे माजी सभापती भारत हिम्मत कुंडले यांनी महाराष्ट्र शासनाच्या सुमारे पाच एकर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण करून द्राक्ष बाग केल्याप्रकरणी…

काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

नई दिल्ली:प्रतिनिधि दि:३०:मे:गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालवली आहे. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे…

महाराष्ट्र सदनातील अहिल्यादेवींचा पुतळा हटविला आता गोपीचंद पडळकरांचे तोंड बंद का ?

सांगली:प्रतिनिधि दि:२९:मे:दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्यात आल्याने काँग्रेसच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत. भाजपचे व धनगर…

: सांगलीत ऊनाचा तडाखा कायम, पाहा आज किती राहणार तापमान?

सांगली:प्रतिनिधी दि:२९:सांगलीत गेल्या काही काळापासून उष्णतेचा पारा वाढत आहे. तापमानामुळे सांगलीकर हैराण झाले आहेत. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सांगलीत काल…

खर्च केले 4 लाख अन् हाती आले 2 रुपये,

सांगली:प्रतिनिधि दि:२९: सहा एकराचा टोमॅटोचा फड दिला सोडून सांगलीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संपूर्ण पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे     *खर्च चार लाख उत्पन्न दोन रुपयेही नाही*…

पुणे पोटनिवडणूक राष्ट्रवादी लढवणार?

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:मे:संजय राऊत यांनी लोकसभा जागा वाटपाबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र जागा वाटपावरून महाविकास…

गौतमीने पाटील आडनाव लावावं का

जळगाव:प्रतिनिधि दि:२९:मे:गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव लावू नये अशी मागणी काही संघटनांकडून करण्यात आली होती. त्यावर आता संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलने पाटील हे आडनाव लावू नये अशी मागणी काही संघटनांकडून…

वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव

मुंबई:प्रतिनिधि दि:२८:मे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे - वर्सोवा सागरी मार्गाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू' असं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.…