Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कणेरी मठ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप
कोल्हापूर : सलीम मुल्ला
दि.१० :महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय कृषी महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप ९ मार्च रोजी मौजे…
‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’: नविद मुश्रीफ चेअरमन,…
कोल्हापूर: रेणू पोवार
ता.४ : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सलंग्न दूध उत्पादकांच्या दूधाळ जनावरांसाठी (गाय/म्हैस) हवामान (तापमान व पर्जन्यमान)…
इचलकरंजीत महिला महोत्सव २०२६ चा उत्साहात शुभारंभ
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१०: जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने च्या वतीने आयोजित ‘महिला महोत्सव २०२६’ चा रविवार, ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत शहरातील युवती व…
रत्नागिरीत खैराच्या झाडांची अवैध वाहतूक उघड; तीन जणांवर गुन्हा, ₹११.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : नियाझ खान
दि.१० :जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत खैराच्या झाडांची बेकायदेशीर वाहतूक…
रत्नागिरीत पाण्याचे मीटर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत
रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि .१०.: मागील काही दिवसांपासून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याचे मीटर चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या प्रकरणी प्राप्त तक्रारींच्या आधारे रत्नागिरी शहर पोलिसांनी…
शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: प्रतिनिधी
दि.६: ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे…
‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .०७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) मार्फत दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून संघाशी संलग्न महिला दूध उत्पादकांच्या सन्मान व सुरक्षिततेस प्राधान्य देत दूध…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार बांधकाम कामगारांना शासनाचा आधार
सांगली: अय्यान पटेल
दि.७: दोन वेळच्या रोजीरोटीसाठी स्थलांतर, अस्थैर्य व असुरक्षेच्या वातावरणात बांधकाम कामगार जगत असतात. अशा बांधकाम कामगारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 'बांधकाम कामगारांचे कल्याण - हक्कांपर्यंत…
विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात ध्येय निश्चित करू आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता…
शिरोळ : राम आवळे
दि .१० : विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात भावी आयुष्यात काय व्हायचे आहे यासाठी आपले ध्येय निश्चित करून आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी कोणतेही क्षेत्र निवडा ते तुमच्या आवडीचे असावे तरच यशाचे शिखर गाठता येते असे…
महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागानेच सशक्त महाराष्ट्र घडेल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.९: शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले तर राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांच्या अर्थव्यवस्थेतील सहभागातूनच सशक्त महाराष्ट्र घडविता येईल, असे प्रतिपादन…