Browsing Category

महाराष्ट्र

मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा

कबनूर: हबीब शेखदर्जी  दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मणेरे शैक्षणिक संकुलात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक…

मी जयसिंगपूरकर’ या भावनेतून विकासाचा संकल्प

जयसिंगपूर, (राम आवळे) दि. ५ :जयसिंगपूरच्या विकासाची गती अधिक वेगवान करत शहराला आदर्श नगरपालिकेच्या पंक्तीत नेण्याचा ठाम संकल्प नूतन नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देणे,…

इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करणेत आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचे…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .५ : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - २०२५ चे अनुषंगाने मतदान केंद्रावर नियुक्ती केलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे तसेच प्रत्यक्ष ई.व्हि.एम. हाताळणी…

प्रबळ आत्मविश्वास हेच खरे यशाचे गमक – IFS ऑफिसर मा.श्री.संदीप सूर्यवंशी

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .६ : मनुष्याकडे प्रबळ आत्मविश्वास असल्यास तो कोणतेही कार्य यशस्वीरित्या पार पाडतो. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये प्रबळ आत्मविश्वास हे एक महत्त्वाचे शस्त्र आहे. विद्वत्तेला आकार द्यावयाचा असेल व स्वतःमध्ये…

कोडोली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

कडोली: प्रतिनिधी दि.६: पत्रकार दिनानिमित्त वारणा नगर येथील स्थानिक पत्रकार आणि राज्य स्तरीय पत्रकार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी…

पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारितेवर मंथन माहिती कार्यालयाचा संवाद उपक्रम

कोल्हापूर: रेणू पोवार दि.६: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांशी विशेष संवाद…

सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक : पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी दि.०६ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन…

दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान : सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी: प्रतिनिधी  दि.६: पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव…

संजय घोडावत विद्यापीठात एआययू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे आयोजन

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.५: संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दि. ७ ते ११ जानेवारी २०२६ या…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

मुंबई: प्रतिनिधी दि.५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘दिलखुलास’ मध्ये ‘मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणे, निदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत…