Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान
मुंबई: प्रतिनिधी
दि. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…
संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदिप्यमान यश
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२९:संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग…
महिलांसाठी भव्य हळदीकुंकू, नागरी सत्कार व पदनियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे दि .२८: शनिवार दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग, राष्ट्रीय महिला कक्ष व ओजस्वीनी वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी भव्य हळदीकुंकू, नागरी सत्कार व पदनियुक्ती सोहळा मोठ्या…
सायबर फसवणुकीप्रकरणी एक इसम अटकेत
रत्नागिरी: नियाझ खान
दि.२८ : बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सी.बी.आय. अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका इसमास रत्नागिरी सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने विविध बनावट कारणे सांगून…
पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी: नियाझ खान
दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर
मुंबई: प्रतिनिधी
दि.२८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील…
देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू:आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई: प्रतिनिधी
दि. २७ : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी…
मराठा कुणबी जात प्रमाणपत्रांसाठी प्राप्त अर्ज प्रलंबित राहू नयेत
मुंबई: प्रतिनिधी
दि. २७ : मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटिअरच्या संदर्भात सप्टेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानंतर मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत…
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ‘ट्रेडस्’ प्लॅटफॉर्मला मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई :प्रतिनिधी
दि.२८ :सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक (एमएसएमई) कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत अदा करण्यासाठी ट्रेड रिसिव्हेबल इलेक्ट्रॉनिक डिस्काऊंटींग सिस्टीम (टीआरईडीएस/ट्रेडस् प्लॅटफॉर्म)…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;
मुंबई, प्रतिनिधी
दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा…