Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची अनियमितता नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर,: प्रतिनिधी
दि. ३१ : जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.…
माहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकर यांचा निवृत्ती निमित्त सत्कार
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.३१ : जानेवारी :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच…
माहिती विभागाचे छायाचित्रकार यमकरांचा निवृत्ती निमित्त सत्कार
कोल्हापूर : रेणू पोवार
दि.३१:माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस जानेवारीला निवृत्ती झाली.कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्या वतीने तसेच…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज तारदाळ-खोतवाडी येथे रोड शो
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३१: कोरोची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने रविवार १ फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तारदाळ येथे येत आहेत. रविवारी सायंकाळी ६.३० वाजता तारदाळ-खोतवाडी…
कराटे प्रशिक्षणातून मुलींमध्ये मानसिक व शारीरिक सक्षमता : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के.…
सांगली:अय्यान पटेल
दि.३१:मुलींची सुरक्षितता आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कराटे प्रशिक्षणातून खऱ्या अर्थाने कन्या सबलीकरण होत आहे. कराटे प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये केवळ शारीरिक ताकदच नव्हे…
परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाने सामोरे जा व स्वत: यशवंत व…
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३१: श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिकविद्यामंदीर,मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्याप्रांगणात एस.एस.सी. व एच.एस सी. च्या…
राष्ट्रपिता महात्मा गांधी व अजितदादा पवार यांना शहर काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .३०: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानिमित्त इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात…
इचलकरंजीत दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३० : आज इचलकरंजीतील गणेश नगर येथील अशोकराव जांभळे जनसंपर्क कार्यालयात समस्त राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, इचलकरंजी शहर (जिल्हा) यांच्या वतीने राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण…
गारगोटीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
गारगोटी: प्रतिनिधी
दि.३० : भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून आचारसंहिता भंग केलेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक…
कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार
मुंबई, : प्रतिनिधी
दि. ३० : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक…