Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्याला उच्च न्यायालयाचे खंडपीठ मजूर झाल्याने इचलकरंजी भाजपच्या वतीने आनंदोत्सव साजरा.
इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि २ ऑगस्ट: मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित…
डीकेटीईच्या १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन कंपनीत निवड
इचलकरंजी:विजय मकोटे
दि ३१ जुलै ः डीकेटीईच्या इलेक्ट्रीकल, ईएनटीसी इंजिनिअरींग व एमबीए विभागातील १५ विद्यार्थ्यांची ऍक्युटेक पॉवर सोल्युशन या नामांकीत कंपनीमध्ये निवड झाली आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित…
डीकेटीईच्या सिव्हील मधील समिक्षा पाटील हिची बृहमुंबई येथे शासकीय सेवेत नोकरीसाठी निवड
इचलकरंजी:हबीब शेख दर्जी
दि.२: ऑगस्टः डीकेटीईच्या सिव्हील इंजिनिअरींग विभागातील समिक्षा पाटील या विद्यार्थीनीला महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातातील बृहमुंबई महानगरपालिकेच्या सब इंजिनिअर पदी रु. १० लाख इतक्या वार्षिक…
एम.आय.डी.सी. परिसरात “अंबरग्रीस” विक्रीप्रकरणी दोन कोटींचा मुद्देमाल जप्त – स्थानिक…
रत्नागिरी | ०२ ऑगस्ट २०२५:
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रत्नागिरी एम.आय.डी.सी. परिसरात छापा टाकून "लुप्तप्राय प्रजातीच्या माशाची उलटी" (अंबरग्रीस) बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी आणलेल्या इसमाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ₹२ कोटी ५०…
संजय गांधी निराधार व श्रावणबाळचे थकीत अनुदान लाभार्थ्यांना मिळावे
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि. २९ जुलै: इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती राज्य वेतन योजनांच्या लाभार्थ्यांचे ऑक्टोबर २०२४ पासून अनुदान थकलेले आहे. शासनाने या लाभार्थ्यासाठी MAHADBT…
डी.के.टी.ई. च्या प्रा. जकिया अलासे यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २९ जुलै ः येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल विभागात कार्यरत असणारे प्रा.जे.ए.अलासे यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन इलेक्ट्रॉनिक्स…
ओमप्रकाशजी छाजेड यांची अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड; सत्कार सोहळ्यात व्यापारातील…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २८ : दि इचलकरंजी पॉवरलुम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट (अडत) असोसिएशनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाशजी छाजेड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते…
इचलकरंजीत मोफत कृत्रिम अवयव मापे घेणे शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि. २८:इचलकरंजी येथे रोटरी परिवार डिस्टिक ३१७०, श्री अग्रसेन सेवा ट्रस्ट, मारवाडी युवा मंच इचलकरंजी, मारवाडी युवा मंच मिड टाऊन, इनरव्हील क्लब ऑफ इचलकरंजी आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत…
डीबीटी पोर्टल त्रुटींमुळे ५ हजार निराधार लाभार्थी अनुदानापासून वंचित — प्रकाश आवाडेंच्या नेतृत्वात…
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि २९ : इचलकरंजी येथील संजय गांधी निराधार योजनेतील जवळपास पाच हजार लाभार्थी गेले आठ महिने अनुदानापासून वंचित आहेत. डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे हे अनुदान त्यांच्या खात्यावर…
डॉ. पूजा अनिल बागणे यांना ‘सिम्बायोसिस हॉल ऑफ’ फेम पुरस्कार
जयसिंगपूर: राम आवळे
दि .२९; जयसिंगपूर येथील डॉ. पूजा अनिल बागणे यांना सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) ने त्यांच्या प्रतिष्ठित ‘हॉल ऑफ फेम पुरस्कार २०२५’ या अध्यापन विभागातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. कुलपती डॉ.…