Browsing Category

शासकीय

गारगोटीत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

गारगोटी: प्रतिनिधी  दि.३० :  भुदरगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून आचारसंहिता भंग केलेबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.                  जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक…

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार

मुंबई, : प्रतिनिधी  दि. ३० : दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता, त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई: प्रतिनिधी  दि. २९  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे १२  जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५  पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल…

पोलीसांनी सतर्क राहून आपल्या इंटेलिजन्सवर भर द्यावा:-जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी: नियाझ खान  दि. २७ : पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात सतर्क रहावे. त्याबाबत मिळणाऱ्या  गुप्त सूचना, इंटेलिजेन्सवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नार्को को-ओर्डीनेशन यंत्रणेच्या जिल्हास्तरीय…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर

मुंबई: प्रतिनिधी  दि.२८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील…

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू:आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई: प्रतिनिधी   दि. २७  : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;

मुंबई, प्रतिनिधी  दि. २८: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा…

महाराष्ट्राच्या ले. कर्नल सीता शेळके यांना ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार’…

नवी दिल्ली,:प्रतिनिधी  दि .२३ :आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर…

बालकांचे संरक्षण, हक्क व कायदेविषयक सेवा विषयावर जनजागृती जैतापूर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विधी…

रत्नागिरी,सचिन पाटोळे  दि. २३ :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत दि न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…

निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा :-…

सांगली: अय्यान पटेल  दि. २३  : जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक शांत, निर्भय, मुक्त, पारदर्शी, निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज करावे, अशा सूचना…