Browsing Category

शासकीय

हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे निर्देश

मुंबई:प्रतिनिधी दि.२४: नववर्षाचे आगमन, उत्सव आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स, उपहारगृहे व  खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे आवश्यक आहे. यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या…

न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या :मदत व पुनर्वसन राज्यमंत्री…

मुंबई:प्रतिनिधी  दि .२४: पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी याविषयी मंत्रालयात झालेल्या…

दररोज राष्ट्रगीत गायन उपक्रमातून कर्नाळमध्ये देशभक्तीची जोपासना : जिल्हाधिकारी अशोक काकडे

सांगली:अय्यान पटेल दि.23:मिरज तालुक्यातील कर्नाळ गावात गेल्या चार वर्षांपासून दररोज सकाळी 9.15 वाजता राष्ट्रगीत लावले जाते. यावेळी तेथील ग्रामस्थ आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून राष्ट्रगीताचे जाहीर गायन करून सामाजिक जबाबदारीने राष्ट्रीय…

प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी अशोक…

सांगली:अय्यान पटेल दि.२३: प्राणी जन्म नियंत्रणाच्या अनुषंगाने संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापसांमध्ये समन्वय ठेवावा. भटक्या, मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे अनुपालन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात.…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…

मुंबई:प्रतिनिधी दि.२३: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावा, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा…

डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी मोबाईलचा वापर जागरूकपणे करा – जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…

कोल्हापूर:रेणू  दि. २४ : सायबर क्राईम आणि डिजिटल फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे प्रत्येक ग्राहकाने मोबाईल वापरताना जागरूक राहणे गरजेचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा, असा सल्ला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या…

डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे काळाची गरज :आशिष फुलुके

सांगली:अय्यान पटेल दि. २४: आजचे युग हे ऑनलाईन युग आहे, त्याच्यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करताना, डिजीटल व्यवहार करताना सतर्क राहणे अतिशय आवश्यक आहे आणि ही सतर्कता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी…

ठाण्यात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा

ठाणे:प्रतिनिधी दि. 19: संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला…

जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचा संवेदनशील समन्वय,मेंदूमृत रूग्णाच्या अवयवदानातून तिघांना मिळाले…

सांगली: अय्यान पटेल  , दि. १९  : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते. पण, वैज्ञानिक क्रांतीमुळे मरावे परी अवयवरूपी उरावे, याचा हृदयस्पर्शी प्रत्यय सांगलीत आला. कुटुंबियांच्या संवेदनशील निर्णयामुळे दिवंगत दीपक आप्पासाहेब धर्माधिकारी…

कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी : संजय  पाटोळे  दि.१४ : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत कडवई प्रभागातील प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा जि. प. आदर्श शाळा, शेबवणे–म्हादेवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धांमध्ये कडवई…