Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
कुंभारखणीखुर्द येथे बिबट्या बाथरूममध्ये अडकला; वनविभागाने केली सुखरूप सुटका
संगमेश्वर :सचिन पाटोळे
दि .२६ :संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणीखुर्द गावात सोमवारी पहाटे एक अनोखी घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या थेट घराच्या बाथरूममध्ये अडकला. वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याला…
रत्नागिरीत LCB ची अंमली पदार्थ विरोधी कारवाई : २.४० लाखांचा गांजा जप्त
रत्नागिरी: नियाझ खान
दि २६ ऑगस्ट: रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) अंमली पदार्थ विरोधी कारवाईत तब्बल २ लाख ४० हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून, एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन…
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर विमानतळावर उत्साहात स्वागत
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १६ ऑगस्ट :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज कोल्हापूर विमानतळावर ६ वाजता आगमन झाले. कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी ते कोल्हापूरला आले आहेत. यावेळी…
इचलकरंजीत ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत तिरंगा बाईक-सायकल रॅली व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. १२ : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आज मंगळवारी तिरंगा बाईक आणि सायकल रॅली तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने…
रत्नागिरीत ‘तिरंगा रॅली’चे उत्साहात आयोजन
रत्नागिरी :नियाझ खान
दि. १२ ऑगस्ट २०२५ : आज रोजी “हर घर तिरंगा अभियान” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दलामार्फत भव्य *“तिरंगा रॅली”*चे आयोजन करण्यात आले. दुपारी ४.00 ते ५.00 वाजेपर्यंत ही रॅली पोलीस मुख्यालय रत्नागिरी ते मारुती मंदिर आणि…
तंतुमय बांबू आणि बहुगुणी कुडा
आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या थ्री सिस्टर्स राज्यांमध्ये पर्यटकांना प्रामुख्याने जागोजागी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पांढरे कोंब भरुन ठेवल्याचे आढळते. हे बांबूचे लोणचे असते. या राज्यांमध्ये खास करुन आदिवासींच्या जीवना जवळ नेणारी खास…
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेश
इचलकरंजी -अन्वर मुल्ला
दि .१९ :इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक ४६८ हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन इमारत व आवश्यक सोयी-सुविधांसह केंद्रीय धोरणानुसार ऑटोमेटीक टेस्टींग केंद्र (एटीसी) व…
भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजाना:पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर:रेणू पोवार
दि. १९ : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजानाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच…
प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत आवास योजना तालुकास्तरीय पुरस्कार वितरण
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि. १९ - प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली…
महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया
ठाणे:प्रतिनिधी
दि.१८:- आपण सर्वांनी मिळून संकल्प करुया, महिलांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्य काम करेल, अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करुया, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांनी आज कामाच्या ठिकाणी…