Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
गृहनिर्माण प्रकल्पांमुळे पोलिसांच्या जीवनात सकारात्मक बदल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा: प्रतिनिधी
दि. २ : राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत सुंदर व दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यापुढेही पोलीसांसाठी अशाच दर्जेदार सदनिका…
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी घेतला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा
सांगली: अय्यान पटेल
दि.२: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद…
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन
सातारा :प्रतिनिधी
दि.२:भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या संजय दुधाणे लिखित चरित्राच्या जनआवृत्तीचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त करण्यात आले. सातारा येथे सुरू असलेल्या संमेलनाच्या…
वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील 195 वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'सेवाखंड कालावधीत क्षमापित पत्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. गेली…
दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा :सचिव तुकाराम मुंढे
मुंबई: प्रतिनिधी
दि.१ : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती…
राज्यपालांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई: प्रतिनिधी
दि.१:महाराष्ट्र राजभवनाचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन, मुंबई येथे करण्यात आले.…
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेंडा दाखऊन राज्य रस्ते सुरक्षा अभियानास प्रारंभ
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात रस्ता सुरक्षा अभियान-२०२६ हे १ ते ३१ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय, येथे…
कोल्हापूर-सांगली महामार्ग भूसंपादन: जमिनीला २ गुणांक कायम
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.२९: कोल्हापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ च्या चोकाक ते अंकली विभागाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादित करावयाच्या खाजगी जमिनींना २ गुणांक कायम…
जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांनी पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे :विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत…
सांगली: अय्यान पटेल
दि. २६: जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या.
विभागीय आयुक्त…