Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
संभाजी भिडेंवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची मागणी
सांगली:प्रतिनिधि
दि:२९:जुलै: महात्मा गांधी यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कठाेर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगली येथील…
कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्या सुभेदारास अटक
कोल्हापूर:प्रतिनिधि
दि:२९:जुलै:कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर,…
दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता
मुंबई:प्रतिनिधि
दि:२९:जुलै: २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत…
महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान
अमरावती:प्रतिनिधि
दि:२८:जुलै: महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. मात्र, करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. श्री…
‘बेडग’मधील आंबेडकर स्वागत कमानी वाद प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर…
बेडग:प्रतिनिधि
दि:२८:जुलै:मिरज तालुक्यातील बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीचे खांब पाडल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी…
जि.प. प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
रत्नागिरी:प्रतिनिधि (प्रमोद तरळ)
दि:२७: रत्नागिरी जिल्ह्यातील यात प्रामुख्याने राजापूर तालुक्यातील अनेक जि.प.शाळामध्ये शिक्षकांच्या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु सदर भरती ही निवृत्त शिक्षकांची करण्यात येत आहे शासनाने या…
लोकसभेत अतीक अहमदला वाहण्यात आली श्रद्धांजली
नवीदिल्ली:प्रतिनिधि
नवीदिल्ली:२०:जुलै:संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी, माजी खासदारांच्या निधनाबद्दल सर्वप्रथम सभापती ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एकामागून एक माजी खासदारांची नावे घेतली.…
ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे रुग्णालयाची उभारणी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी भुमीपुजन
ठाणे:प्रतिनिधि
दि:२६:जुलै:ठाणे येथील बाळकुम परिसरातील पालिकेच्या ग्लोबल इमारतीच्या परिसरात धर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुलाचे भुमीपुजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रविवारी होणार…
राजापूर तहसिल कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून मंगेश परांजपे यांचे पत्रकारिता पदविका परीक्षेत सुयश
राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२६:जुलै:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत माहे मे / जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) परीक्षेत तहसीलदार कार्यालय राजापूर येथे कोषागार अव्वल कारकून…
राजापूर तारळ येथील कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य…
राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२६:जुलै:राजापूर तालुक्यातील तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गडप्रेमी प्रथमेश वालम यांच्या विशेष सहकार्याने कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने आदर्श जि.प शाळा…