Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासकीय
माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी
दि, 1 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित-धवल क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार…
राजधानीत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
नवी दिल्ली : प्रतिनिधी
दि 1 : हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील…
बालमजुरी प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक
मुंबई,: प्रतिनिधी
दि. 20 जून: बालमजूरीमुळे लहान मुलांचे निरागस बालपण हरवते. शिक्षण घेण्याच्या वयात एकाही मुलावर मजुरीची वेळ येऊ नये. बालमजुरी प्रथेचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करून “बाल मजूर मुक्त महाराष्ट्र” साठी स्वयंसेवी…
खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्या
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. १८ जून: जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना क्रीडा सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी राहुल…
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे
मुंबई: प्रतिनिधी
दि. १८जून : 'वेलनेस' अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. 'वेलनेस' म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. 'वेलनेस'च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच…
निवृत्तीवेतन धारकांसाठीच्या उपक्रमांचा लाभ घ्या
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.16 : निवृत्ती वेतनधारकांसाठी प्रधान महालेखापाल कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून निवृत्तीवेतनधारकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपमहालेखाकार जिष्णू जे राजू यांनी केले
.…
कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 17 जून कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात…
पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला…
मुंबई : प्रतिनिधी
दि १७: देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या…
मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि.18 जून: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते, असा मूलमंत्र…
महापालिका क्षेत्रात मियावाकी वन विकसित करा
मुंबई: प्रतिनिधी
दि.१७: राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या…