Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे प्रा. समाधान जाधव यांना इंग्रजी विषयात मानाची “पीएचडी पदवी प्रदान”
जयसिंगपूर :प्रतिनिधी
दि १३ : संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे इंग्रजी विषयाचे प्रा. समाधान जाधव यांना शिवाजी विद्यापीठा अंतर्गत “सोशल रियालीजम इन द अर्बन प्लेज ऑफ रॉयल विल्यम्स” या संशोधन अभ्यासास मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. पीएचडीचे…
बालाजी शिक्षण समूहाचा वैभवशाली दैदीप्यमान रौप्य महोत्सव
इचलकरंजी:विजय मकोटे
महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणजेच इचलकरंजी शहर.वस्त्र नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहरात कामगार गोरगरीब, कष्टकऱ्यांची संख्या जास्त.बदलणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेत शिक्षणाची सांगड घालणे तशी अशक्य गोष्ट.या वस्त्रा नगरीचा…
पंचगंगा घाटावर एनडीआरएफ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक
कोल्हापूर:प्रतिनिधी: जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या…
मणेरे शैक्षणिक संकुलामध्ये ३४ वा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न
कबनूर :हबीब शेखदर्जी
दि ५ : श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित,सौ कुसुमताई बाल मंदीर, प्राथमिक विद्यामंदीर, मणेरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुसुम ऑलिम्पियाडच्या प्रांगणात आज ३४ वा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.…
अजिंक्य रहाणेची घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट
अतिग्रे:शौकत माणगावे
दि .४ भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याने सपत्नीक संजय घोडावत विद्यापीठास सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय घोडावत यांनी त्यांचे स्वागत केले.
भारताचा मध्यम फळीतील फलंदाज, माजी कर्णधार अजिंक्य रहाणे…
राज्यातील आशा व गटप्रवर्तक साठी खुप मोठ्ठी आनंदाची बातमी
शिरोळ :कयुम शेख
दि .४: शेतकरी कामगार पक्षाचे सर चिटणीस व विद्यमान आमदार भाई जयंत पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाच्या आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित प्रश्न व मानधन आणी दिवाळी बोनस यांच्या बद्दल महाराष्ट्राचॆ मा.आरोग्य मंत्री यांनी…
ज्येष्ठ संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ‘इचलकरंजी भूषण’ पुरस्कार
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि ४: येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी वृत्तपत्र क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी ‘दैनिक…
गोकुळ’ सहकारातील आश्वासक ब्रँड
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि०४: कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संतोष पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे बुधवार दि.०३/०१/२०२४ इ.रोजी सदिच्छा भेट…
इचलकरंजीची नाट्य परंपरा संस्थान काळापासून महत्वाची
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. ३ :"इचलकरंजी शहराला संस्थान काळापासून नाट्य, संगीत व कला परंपरा लाभलेली आहे आणि ती सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. हीच परंपरा जपण्यासाठी बालनाट्य स्पर्धेसारखे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत.…
टेक्स्पोजर – २०२४ आंतरराष्ट्रीय यंत्रसामुग्री प्रदर्शन
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि . ०२ जानेवारी. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगास चालना मिळावी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती वस्त्रोद्योजकांना मिळावी यासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग…