Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
उद्योग, व्यापार जगताची राष्ट्रीय शिखर संस्था ‘फिक्की’ च्या संचालक मंडळ निवडणुकीत ललित…
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि .28: देशातील उद्योग, व्यापार व आर्थिक जगताची सर्वोच्च शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या व 'फिक्की' या नावाने ओळखले जात असलेल्या नवी दिल्लीच्या 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँण्ड इंडस्ट्रीज'च्या कार्यकारी…
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा..!
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२८ :भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिना निमित्त गेले २ दिवस इचलकरंजी शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व…
05 ते 09 जानेवारी पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि २३ डिसेंबर :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक महासत्ता यांच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर तळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील…
शरद कृषिच्या विद्यार्थ्याची फुटबॉल संघात निवड
जैनापूर,: प्रतिनिधी
दि. १७ :जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषि महाविद्यालयमधील संयम सुहास पाटील यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या फुटबॉल संघात निवड झाली आहे. जबलपूर (मध्यप्रदेश) येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयमध्ये पश्चिम…
सर्वेश फाटक यांचे ह्रदय विकाराने मुंबई येथे दु:खद निधन
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि १९ :येथील दि लक्ष्मी को - ऑप. प्रोसेसचे चेअरमन मुकुंद फाटक यांचे चिरंजीव सर्वेश मुकुंद फाटक यांचे शनिवार दि.१७ रोजी रात्री ह्रदय विकारान मुंबई येथे दु:खद निधन झाले.ते ३३ वर्षाचे होते.
सर्वेश फाटक यांचे…
जवाहरनगर हायस्कूल इचलकरंजी येथे सुभाष काडाप्पा सर यांचा सत्कार
कबनूर : दिपक पाटील
दि. १५ डिसेंबर कबनूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. सुभाष काडाप्पा सर यांची इचलकरंजीतील आदिनाथ सहकारी बँकेच्या चेअरमनपदी फेरनिवड झाली त्याबद्दल, कबनूर एज्युकेशन सोसायटीतर्फे कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.…
जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸ इचलकरंजी 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास प्रारंभ.
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १५ डिसेंबर :कबनूर एज्युकेशन सोसायटी संचलित जवाहरनगर हायस्कूल जवाहरनगर¸इचलकरंजी. या प्रशालेच्या 36 व्या वार्षिक क्रीडा महोत्सवास दिमाखदार प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जयकुमार…
देश समृध्द होणेसाठी संशोधन वृत्ती जागृत होणे आवश्यक
यड्राव : विजय घंगेकर
दि. १० डिसेंबर : देश समृध्द होणेसाठी विद्यार्थ्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जागृत करायला हवे. राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि अविष्कार प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे कार्य आहे. तत्कालिन…
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल राज्यात पहिले तर भारतात तिसरे
जयसिंगपूर : विजय मकोटे
दि १२ भारतातील सर्वोत्कृष्ट शाळामधून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला एज्युकेशन टुडे यांच्या कडून 'डे कम बोर्डींग स्कूल' श्रेणीमध्ये महाराष्ट्रातून पहिल्या व भारतातून तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…
जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. ८: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक ९ व १० डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी…