Browsing Category

कोल्हापुर

भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा

इचलकरंजी : प्रतिनिधी दि:. 27 जानेवारी  - भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन ताराराणी पक्षातर्फे कोरोना नियमांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न कार्यक्रमात सहकारमहर्षी, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे…

श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा…

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २७-जानेवारी येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सांगली रोड येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आज ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. इचलकरंजी येथील DKTE  मधील आजगावकर लायब्ररीमध्ये गेली १५ वर्षे…

जुन्या गोष्टींबाबत उत्तरे देताना सौ. शोमिका महाडिकांची दमछाक होईल……..

कोल्‍हापूर :प्रतिनिधी  दि.२७:गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ.शौमिका महाडिक यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट आरोप केले आहेत. त्यामधून गोकुळची होणारी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. आमचे नेते ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन…

इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मर्यादित स्वरूपात उत्साहात संपन्न

इचलकरंजी:प्रतिनिधी  दि. २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त इचलकरंजी नगर परिषदेच्या वतीने मुख्य ध्वजारोहण समारंभ नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या शुभ हस्ते नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात…

इचलकरंजी शहरातील मोठे तळे हा ऐतिहासिक ठेवा उघड होणार

इचलकरंजो: प्रतिनिधी दि २७ जानेवारी इचलकरंजी शहराचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे यांच्या काळात शहरातील पाणी पुरवठा करत असलेल्या मोठ्या तळ्याचा ऐतिहासिक ठेवा पूर्ववत उघड होण्यासाठी इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने विशेष मोहीम…

इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला मिल्टन कंपनीचा थर्मास भेट

कबनूर : प्रतिनिधी दि: २७ जानेवारी  येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला सन २०२०-२०२१ करीता मिल्टन कंपनीचा थर्मास भेटवस्तू म्हणून देण्यात आला. संस्थेच्या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सौ. हिरकणी…

इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला मिल्टन कंपनीचा थर्मास भेट

कबनूर : प्रतिनिधी दि: २७ जानेवारी येथील इंदिरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने प्रत्येक सभासदाला सन २०२०-२०२१ करीता मिल्टन कंपनीचा थर्मास भेटवस्तू म्हणून देण्यात आला. संस्थेच्या संचालकांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सौ. हिरकणी…

गोंधळी जोशी वासुदेव समाजाचे जेष्ठ सल्लागार चंद्रकांत धातुंडे यांचे निधन

इचलकरंजी : प्रतिनिधी दि २६ जानेवारी येथील प्रसिध्द वास्तुशास्त्र बजरंग धातुंडे यांचे वडील व गोंधळी जोशी वासुदेव समाजाचे जेष्ठ सल्लागार व संस्थापक समाजभूषण चंद्रकांत धानुंडे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी मंगळवारी दि २५ रोजी निधन झाले .…

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा.

इचलकरंजी : प्रतिनिधी दि:२६ जानेवारी देशाच्या ७३व्या प्रजासत्ताक दिन इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्चा वतीने  संजय गांधी कमिटी चे अध्यक्ष राहुल खंजिरे यांच्चा हस्ते साजरा करण्यात आला.यावेळी कॉंग्रेसचे जेष्ठ रमेश श्रेष्ठी, धोंडीलाल शिरगावे…

महालक्ष्‍मी पशुखाद्य वितरणासाठी ज्‍यादा घेतलेल्‍या भाडोत्री २५ वाहनांबाबतचा व…

कोल्‍हापूर: प्रतिनिधी दि २५.  जानेवारी संघाच्‍या श्री.महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी व पंचतारांकित कागल येथे प्रतिदिन अंदाजे ५०० मे टन उत्‍पादन करून संघास दूध पुरवठा करणा-या दूध संस्‍थाना…