Browsing Category

कोल्हापुर

डीकेटीईच्या टेक्स्टाईलच्या ८ विद्यार्थ्यांचे रिलायन्स इंडस्ट्रीज लि. या कंपनीमध्ये उत्तम पॅकेजसह…

इचलकरंजी : विजय मकोटे दि  १९ मेः डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील ८ विद्यार्थ्यांची देशातील नामवंत अशा रिलायन्स इंडस्ट्रीज लि. कंपनीच्या पॉलीस्टर डिव्हीजनमध्ये उत्तम पॅकेजसहीत निवड झाली आहे.  रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये डीकेटीईचे निवड…

इचलकरंजी महानगरपालिकेच्या जी.एस. टी. परतावा यासह शहरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध…

इचलकरंजी : विजय मकोटे   दि .१७ : दि १५ मे आणि दि.१६ मे २०२५ रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व विभागीय सह…

थकीत मानधन लवकरच वितरित होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : भारतीय बहुजन कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष व आमदार माननीय संजय केनेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली.…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे 12 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश

इचलकरंजी :विजय मकोटे          दि. १६  मे :  फेब्रु. / मार्च, २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश प्राप्त केले.१२ वी चा कॉमर्स…

एसएसएसी बोर्ड परिक्षेत डीकेटीईच्या हायस्कूल विभागाचा राज्यात ठसा – रुजूल कनूंजे याने मिळविले…

इचलकरंजी :विजय मकोटे  दि  १५ मेः फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये पार पडलेल्या इ. १० वी च्या एस.एस.एसी. बोर्ड परिक्षेत डीकेटीई सोसासयटीच्या सर्व हायस्कूलने सलग १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखत राज्यात आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित…

शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान

यड्राव, : राम आवळे  दि १५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली.…

इचलकरंजी शहरातील उद्योजक प्रदीप धुत्रे यांच्या कडून सैनिक कल्याण निधीमध्ये रुपये 33333/- जमा

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .१५ : इचलकरंजीतील युवा उद्योजक प्रदीप धुत्रे यांनी आपल्या दि.१५ मे रोजी असलेल्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'ऑपरेशन सिंदूर' च्या पार्श्वभूमीवर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सैनिक कल्याण निधी मध्ये रक्कम रू…

शरद कृषी चे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत यश

जैनापूर: प्रतिनिधी  दि .१५: जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय येथील कु. प्रगती संतोष कर्नाले (प्रथम वर्ष) या विद्यार्थिनीने अखिल भारतीय अंतर कृषी विद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये महात्मा फुले राहुरीच्या संघात खो-खो या सांघिक स्पर्धेत…

शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्का जाम आंदोलन

शिरोळ: राम आवळे  दि .१५: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या…

खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या ऐश्वर्याचे सुवर्ण!

अतिग्रे -संतोष कांबळे  दि .१५:नुकत्याच पाटणा, बिहार येथे पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये कोल्हापूरची टेनिसस्टार ऐश्वर्या दयानंद जाधव हिने उत्तुंग कामगिरी करत महाराष्ट्राच्या मानचिन्हात भर घातली आहे. ऐश्वर्याने लॉन टेनिसच्या…