Browsing Category

कोल्हापुर

राव’ज अकॅडमी मध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या…

कोल्हापूर : प्रतिनिधी  दि .१० : उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण.प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत येथील राव'ज अकॅडमी मध्ये…

कामगार हित जोपासण्यासाठी काम करेन

शिरोळ: सलीम माणगावे  दि .१० : अत्यंत अडचणी असूनही श्री दत्तचे कामगार जीवाचे रान करून कारखाना चांगल्या रीतीने चालविण्यामध्ये मोलाची भूमिका घेत आहेत. सहकार चळवळ टिकविण्यासाठी, सर्वसामान्य माणसाचे जीवन फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले…

५१ .९५  कोटीच्या कामांसाठीची एनओसी २  दिवसांत देण्याची ग्वाही

इचलकरंजी: हबीब  शेखदर्जी  दि .१० : इचलकरंजी शहरातील सर्वच भागातील रस्त्यांसाठी नगरोत्थान महाअभियान योजना रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत मंजूर ५१ .९५ कोटी रुपयांच्या कामांसाठी महानगरपालिका प्रशासनाकडून एनओसी (नाहरकत) संदर्भातील लेखीपत्र…

विशेष तरतूद योजनेअंतर्गत  विविध २८ कामांसाठी १०  कोटी रुपयांचा निधी मंजूर

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .७ :विकासकामांचा धडाका लावलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून पुन्हा महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत  विविध २८ कामांसाठी १०  कोटी रुपयांचा निधी…

यशोदा पूलाचे सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते लोकार्पण

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .६ : यशोदा पुलाच्या ठिकाणच्या कमान (बॉक्ससेल) मुळे मळेभागातील नागरिकांना होणारा महापूराचा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. महापूराचा त्रास कायमचा दूर व्हावा यासाठी याच परिसरात आणखीन तीन ठिकाणी कमान पूल उभारण्यात…

टेक्सटाईल अ‍ॅण्ड अ‍ॅपरल समिती चेअरमनपदी डॉ. राहुल आवाडे यांची निवड

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .५:महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या अत्यंत महत्वपूर्ण अशा तज्ञ…

घोडावत हॅकॅथॉन स्पर्धेत पुण्याचा डंका

अतिग्रे:सलीम मुल्ला  दि.४ : अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रॅमिंग कौशल्ये विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठात कॉम्पुटर ऍप्लिकेशन्स विभागाकडून राष्ट्रीय पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर आयोजन करण्यात आले…

कोल्हापूरमध्ये उत्सवकाळात होणाऱ्या ट्राॅली शो व अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींच्या वर बंदी घाला :

कोल्हापूर:सौ .रेणू पोवार (जिल्हा प्रतिनिधी) दि.४ : कोल्हापूर जिल्हा हा कलेचे माहेर घर आहे . राजश्री श्री छत्रपती शाहु महाराज यांनी देखील कलेला  सन्मान केला आहे आणि त्यास प्रोत्साहान हि दिला आहे .  कोल्हापूरने नेहमीचा कलेचा वारसा जोपासत…

KCP’ चे दैदिप्यमान यश, ‘AIIMS’ मध्ये दिमाखदार प्रवेश

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.४ :येथील विशाल पागडे सर यांच्या 'किशोर करिअर पाईंट (KCP) ने IIT बरोबरच 'NEET' या वैद्यकिय प्रवेशाच्या निकालात दैदिप्यमान यश मिळवले आहे. शहराबरोबर ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकिय व अभियांत्रिकी…

घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी आणि आयटीआय अभ्यासक्रम ‘प्रारंभ २०२४’ या…

हातकणगले : सलीम मुल्ला  दि .२ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी आणि आय टी आय  "प्रारंभ-२०२४" या कार्यक्रमाचे उद्घाटन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, श्री. विनायक भोसले, पालक प्रतिनिधी  यांच्या हस्ते दीप…