Browsing Category

कोल्हापुर

शासन निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांच्या सदैव पाठीशी

सांगली: महेक शेख  दि.८ : निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कोणतीही कमतरता होवू देणार नाही. त्यांना शक्य तितकी मदत करू. या मुलांच्या प्रशासन सदैव पाठीशी राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.             जिल्हा महिला…

डीकेटीई मध्ये ऍडव्हॉन्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक आणि इंडस्ट्री ४.० अंमलबजावणी विषयावार एफडीपीचे आयोजन

इचलकरंजी:विजय मकोटे  दि . ०५  जानेवारीः  येथील डीकेटीई इन्स्टिटयूटमध्ये दि.०६ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत, एआयसीटीई, दिल्ली अटल ऍकेडमी द्वारा प्रायोजित, डीकेटीई मेकॅनिकल विभाग व डीकेटीई एआयसीटीई आयडिया लॅबच्या सहकार्याने ऍडव्हॉन्स…

  रोटरी ट्रेड फेअर २०२५ चे शानदार उद्घाटन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२  जानेवारी :  रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने व महासत्ता माध्यम प्रायोजक यांच्या सहकार्याने गेली २४ वर्षे भरवत असलेल्या रोटरी ट्रेड फेेअरमुळे नवीन उद्योजकांना संधी मिळून परिसराचा विकास होतो. रोटरी ट्रेड…

किसन चव्हाण यांचे निधन

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .२ : येथील जेष्ठ नागरीक किसन सिताराम चव्हाण (वय ८६ ) यांचे वृद्धापकाळाने बुधवार १  जानेवारी रोजी निधन झाले. कबड्डीचे राष्ट्रीय पंच बाळासो किसन चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना,…

आमदार राहुल आवाडे यांनी  इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकिय अधिकार्‍यास धरले धारेवर

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .२ :हाताला फ्रॅक्चर झालेल्या चिमुरडीवर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्यासाठी रेफर करण्यात आल्याच्या प्रकारावरुन आमदार राहुल आवाडे यांनी  इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील संबंधित वैद्यकिय अधिकार्‍यास धारेवर धरत…

भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय येथे सभासद नोंदणी अभियाना संदर्भात कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .३१ : भारतीय जनता पार्टी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहर कार्यालय येथे सभासद नोंदणी अभियान या संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेस प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेशराव हाळवणकर, आमदार राहुल आवाडे,…

“शरद कृषी” च्या १८ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड

जैनापुर, : राम आवळे  दि 30 : जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांची कृषी व संलग्न विषयांच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधील विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश…

महाराष्ट्रसह कर्नाटकात शरद स्कॉलर परिक्षा संपन्न

यड्राव: राम आवळे  दि २६: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीकडून राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'शरद स्कॉलर' परिक्षा महाराष्ट्र-कर्नाटकात एकूण ४० केंद्रावर संपन्न झाल्या. शरद इन्स्टिट्युटने सुरु केलेल्या उपक्रमास…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर :सलीम  मुल्ला             दि.२७ :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार आणि सी.बी. कोरा खादी ग्रामोद्योग संस्था बोरवली यांच्या सयुक्त…

घोडावत विद्यापीठात फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी कार्यशाळा संपन्न

अतिग्रे :सलीम मुल्ला  दि .१८ :संजय घोडावत विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने (आय क्यू ए सी) विद्यापीठातील प्राध्यापकांसाठी 'फ्लिप्ड लर्निंग पेडागाॅगी' विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. याचा उद्देश नव शैक्षणिक धोरण २०२०  ची…