Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कोल्हापुर
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि .२४ ;संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा' निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी योग दिवसाच्या सर्वांना…
इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण.
इचलकरजी :विजय मकोटे
दि .२५ देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य जयहिंद मंडळ येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. शशांक बावचकर इचलकरंजी…
गोकुळ’ मध्ये योग दिन उत्साहात साजरा.
कोल्हापूर:रेणू पवार
दि २५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने जागतिक योग दिनानिमीत्त संघाच्या ताराबाई पार्क, कार्यालय येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या…
डिकेटीईमध्ये ओपन हाउस उपक्रमास भरघोस प्रतिसाद १२०० हून अधिक इंजिनिअरींगला इच्छुक विद्यार्थी व…
इचलकरंजी: सलीम माणगावे
दि २२. डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये ‘मी राजवाडा बोलतोय‘ - ओपन हाउस सेशन ऍट कॅम्पस हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाला. सदर कार्यक्रमास इंजिनिअरींग ला ऍडमिशन धेवू इच्छुक…
इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२४:जुन: वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात संपन्न
कोल्हापूर :रेणू पवार
दि २१ जून :संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिवसा' निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी योग दिवसाच्या सर्वांना…
इचलकरंजीत आज पारंपारिक कर तोडण्याचा समारंभ
इचलकरंजी/:विजय मकोटे
दि .२०जून :कर्नाटक बेंदूर सणानिमित्त गावभागातील जुनी गावचावडी येथे शनिवार 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शतकोत्तर परंपरा असलेला पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम आणि सणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस…
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम
कोल्हापूर :सलीम मुल्ला
दि २० :5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केलाजातो. २०२४ ची थीम 'आमचीजमीन, आमचेभविष्य.' याअंतर्गत जमीन पुनर्संचयित करणं, वाळवंटीकरण आणि दुष्काळ या गोष्टींवर भर दिल्याजाणार आहे. पर्यावरणाच्या…
एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने इचलकरंजीतील…
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२०: इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळण्यासह सर्वांना प्रवेश मिळावा. एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीच्या वतीने …
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘माजी विद्यार्थिनी स्नेहमेळावा’ संपन्न
इचलकरंजी: विजय मकोटे
दि १८ जून :हीरक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणा-या इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनि. कॉलेज या पहिल्या मुलींच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा आज प्रशालेच्या प्रांगणात सपन्न झाला.…