Browsing Category

कोल्हापुर

कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित प्रश्‍नसुध्दा मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन,

इचलकरंजी:हबीब शेख दर्जी  दि .१४ :महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्‍यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून घरकुले लवकराच लवकर उपलब्ध होण्यासाठी मी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे. शिवाय या कर्मचार्‍यांचे विविध प्रलंबित…

विकासात्मक नेतृत्व असणारे गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहा.

शिरोळ :राम आवळे दि .१४ : भाजपप्रणित महायुती सरकारने देशात व राज्यात जातीय भांडणे लावून धर्मनिरपेक्षतेला छेद देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशात एकात्मता व बंधुभाव…

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविण्यासाठी मविआला निवडून द्या

 शिरोळ:राम आवळे  दि.१४ :देशातील शेतकरी संकटात आहे. राजकर्त्याकडून शेतकऱ्याला महत्त्व दिले जात नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नसल्यामुळे चांगला दर मिळत नाही. यामुळे शेती करण्यासाठी काढलेल्या कर्जाची परतफेड त्यांना करता येत नाही.…

जनतेच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडी निश्चित प्रयत्न करेल

शिरोळ:राम आवळे  दि .१४ :गणपतराव पाटील यांनी केलेल्या विकासात्मक कामावर जनतेचा विश्वास आहे. आमदार झाल्यानंतर विश्वासाच्या बळावर प्रामाणिकपणे शिरोळ मतदार संघात विकास कामे होतील. होणाऱ्या विकास कामात टक्केवारी घेणार नाही. कोणतीही दडपशाही…

मतदार जनजागृतीपर “कर्तव्य” चित्रफितीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर,.प्रतिनिधी  दि. १४  : कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या “कर्तव्य” या चित्रफितीचे अनावरण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी…

सहकार सप्‍ताह निमित्‍त गोकुळमध्‍ये ध्‍वजारोहण…

कोल्‍हापूर, प्रतिनिधी  दि .१४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ ) मार्फत ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्‍ताह निमित्‍त संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते सहकार ध्‍वजाचे…

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकेचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रकाशन

 कोल्हापूर:प्रतिनिधी  दि.१४  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांनी…

डी.के.टी.ई.च्या प्रा.सौ.गौरी कुलकर्णी यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी:विजय मकोटे  दि , १४: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल डिप्लोमा विभागात कार्यरत असणारे प्रा. सौ. गौरी कुलकर्णी यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. इन केमिस्ट्री ही…

गणपतराव पाटील हेच स्व. सा. रे. पाटील साहेबांचे खरे वारसदार

शिरोळ:राम आवळे  दि .१२ : स्व. सा. रे. पाटील यांचे वारसदार आपणच आहोत असे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. वेगवेगळ्या समाजासाठी वेगवेगळी पत्रके काढून जातीयवाद केला जातो आहे. त्यामुळे स्व. सा. रे. पाटील साहेबांचे वैचारिक आणि राजकीय वारसदार ते असूच…

गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची उमळवाड ग्रामस्थांची ग्वाही

शिरोळ:राम आवळे  दि .१२ : उमळवाड येथे महा महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याची ग्वाही ग्रामस्थांनी दिली. तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ एकदिलाने काम करून गणपतराव पाटील यांच्या पाठीशी…