Browsing Category

कोल्हापुर

इचलकरजी विधानसभा मतदार संघातून मविआ कडून मदन कारंडेच्या नावावर शिक्कमोर्तब

इचलकरंजी  : विजय मकोटे  दि २६ : इचलकरजी विधानसभा मतदार संघातून मविआ कडून मदन कारंडे यांच्या  नावावर शेवटी शिक्कमोर्तब झाले .महाविकास आघाडी कडून शिरोळ ,चंदगड आणि इचलकरंजी येथील जागेसाठी ताणाताणी होती .शनिवारी त्यावर समझोता झाल्यावर शेवटी…

शिरोळ मधून काँग्रेस कडून उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर

शिरोळ : सलीम माणगावे  दि २६ : शिरोळ विधानसभा मतदार संघातून काँग्रेस कडून उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली .   महाराष्ट्र  विधानसभा २०२४  निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज (दि.२६ ) रोजी दुसरी उमेदवार यादी जाहीर…

प्रा. संदीप व्हनाळे यांनी नेट परीक्षेत मिळवले यश

रुकडी:सलीम मुल्ला  दि. २५":चोकाक (ता. हातकणंगले) येथील प्रा. संदीप व्हनाळे यांनी राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित नेट विश्वविद्यालय अनुदान आयोगामार्फत (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) परीक्षेत मराठी विषयातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २०२४  …

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा सत्कार

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .२५ :चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांची जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष (राज्यमंत्री पद दर्जा) पदी निवड झालेबद्दल जिल्हा माहेश्‍वरी सभेचे अध्यक्ष नितीन…

महेश क्लबतर्फे ७० विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप

इचलकरंजी -हबीब शेखदर्जी  दि .२५:येथील महेश क्लब ऑफ इचलकरंजी या समाजसेवी संस्थेच्या वतीने विविध शाळांमधील 70 विद्यार्थीनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. महेश क्लब येथे संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी…

सौ. कुसुमताई मणेरे प्राथमिक विद्या मंदीर चे विविध क्रीडा स्पधेतील सुयश

कबनूर :हबीब शेखदर्जी  दि .२३ : इचलकरंजी शालेय शासकीय म.न.पा. जिल्हास्तरीय  स्पर्धेत  येथील डी .ए . मणेरे  ट्रस्ट संचालित  सौ. कुसुमताई मणेरे  प्राथमिक विद्यामंदीर, ने विविध  क्रीडा स्पधेतील                सुयश  संपादन केले आहे .   …

शरद पॉलिटेक्ऩिकचा क्रिडा स्पर्धेतील यशामुळे पुरस्कार

यड्राव : सलीम माणगावे  दि .२५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकच्या विद्यार्थ्यांनी विविध झोनल व इंटर झोनल स्पर्धेत यश मिळविले आहे. त्यामुळे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस असोसिएशन मार्फत पुरस्कार…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बुटकॅम्प २०२४ स्पर्धेत चमकदार कामगिरी

इचलकरंजी:विजाय मकोटे  दि  २३ ऑक्टोंबर - डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील मेकॅनिकल विभागातील दोन संघातील विद्यार्थी ‘सीटीसी‘ टीम कडून प्रथमेश कदम, तुषार धुळूबुळू तर ‘हाय फलायर्स‘ टीमकडून निकिता गदडे,…

बिल्डर्स असोशिएशनतर्फे बिल्डर्स डे उत्साहात साजरा

इचलकरंजी -विजय मकोटे  दि .१८:बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटरच्या वतीने बिल्डर्स डे मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. बिल्डर्स डे चे औचित्य साधत बांधकाम क्षेत्रातील महत्वाचा घटक असणार्‍या रामजीवन जांगिड…

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा

कोल्हापूर:प्रतिनिधी दि. १८ :लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य केले. याही वेळी विधानसभा निवडणूक काळात सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहन…