Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीड़ा
कोल्हापूरचा वैभव चव्हाण बनला ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ व ‘इचलकरंजी टॉप’ टेन चा मानकरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .१५ : इचलकरंजी फेस्टिव्हलचे विशेष आकर्षण बनलेल्या भव्य दिव्य शरीरसौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या वैभव चव्हाण यांनी ‘पश्चिम महाराष्ट्र श्री’ आणि ‘इचलकरंजी टॉप टेन’ असा दुहेरी किताब पटकविला. तर पुण्याचा मनिष कांबळे…
**महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कडवई येथील विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेत…
*कडवई, (मुजीब खान:)*
महाराष्ट्र उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कडवई येथील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. *डेरवण येथे १ सप्टेंबर रोजी* आयोजित रत्नागिरी जिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स…
राव’ज अकॅडमी मध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या…
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि .१० : उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण.प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत येथील राव'ज अकॅडमी मध्ये…
इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३० : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त घेण्यात येणार्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळविला. तर कसबे डिग्रजच्या श्री जी…
तालुका स्तरीय शालेय बुद्धीबळ, क्रीडा स्पर्धेत सांची सचिन शिर्के प्रथम,जिल्हास्तरीय बुद्धीबळ…
खेड: दि.18 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी,तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण संघटना खेड यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या तालुका…
तालुका स्तरीय शालेय बुद्धीबळ, क्रीडा स्पर्धत कु .सांची शिर्के प्रथम
खेड:प्रतिनिधी
दि.१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी,तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण संघटना खेड यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या तालुका…
इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२४:जुन: वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर…
इचलकरंजीत आज पारंपारिक कर तोडण्याचा समारंभ
इचलकरंजी/:विजय मकोटे
दि .२०जून :कर्नाटक बेंदूर सणानिमित्त गावभागातील जुनी गावचावडी येथे शनिवार 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शतकोत्तर परंपरा असलेला पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम आणि सणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस…
लहान गटात गणेश साळुंखे तर मोठ्या गटात यश बेलेकर यांचा बैल प्रथम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि १८ :येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत शनिवारी झालेल्या लहान गटात गणेश विष्णु साळुंखे यांच्या बैलाने 30.9 सेकंद अशी वेळ…
रत्नागिरीतील राजिवडा येथील महिला क्रिकेटपटू महेक हुनेरकर रचला नवा इतिहास
रत्नागिरी :नियाझ खान
दि ८ जून :एम सी ए सिनिअर वूमन्स एक दिवशीय इन्वहिटेशन लिग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी संघ विरूद्ध झोरास्ट्रेन संघात आज झालेल्या स्पर्धेत रत्नागिरी संघाने ३३.१ षटकात १४९ धावा काढल्या. या स्पर्धेत रत्नागिरी…