Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
काळा मारुती मंदिर वर्धापन सोहळ्याची सांगता
इचलकरंजी:विजय मकोटे
दि .२५:येथील श्रीकाळामारुतीमंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाची सांगता रविवारी महाप्रसाद वाटपाने करण्यात आली. भगतरामजी छाबडा आणि नितीन जांभळे यांचे हस्ते आणि प्रकाश दत्तवाडे व मंडळाचे अध्यक्ष नंदु ऊर्फ बाबासो पाटील…
3.5 कोटी रुपयांतून कोल्हापूर पोलीस दलाला वाहनांचे हस्तांतरण
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.२५,आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे. यातूनच…
उत्पादन विक्रीसाठी गणपतीपुळ्यात महिलांना कायमस्वरूपी स्टॉल
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि. २५ : सरस विक्री व प्रदर्शन हे फक्त पाच दिवस चालते. ते कायमस्वरूपी चालण्यासाठी येत्या सहा महिन्यात कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
उमेद -…
श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापन उत्साहात
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१८:येथील श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रविवारी मुख्य दिवशी तब्बल नऊशे किलो फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर आणि गाभार्याची नेत्रदीपक सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात विविध…
मिरजेतील सम्राट वाईन शॉपच्या बेशिस्त पार्किंग मुळे परिसरातील नागरीक त्रस्त
मिरज:प्रतिनिधी
दि:१८:डिसेंबर: मिरजेतील वडर गल्ली येथील सम्राट वाईन शॉप येथे मद्य खरेदी करण्यासाठी खूब गर्दी होत असते
सम्राट वाईन शॉप च्या समोर पार्किंग साठी पुरेशी जागा नसल्याने मद्य खरेदी करणारे लोक रस्त्यावरच वाटेल तिथी गाडी…
खेड कुणबी समाजाच्या अध्यक्षपदी आग्रे गुरुजी यांची निवड
खेड:प्रतिनिधी
दि.१५ :कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई शाखा खेड ग्रामीण तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली असून सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक कृष्णा पांडुरंग आग्रे यांची कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड (ग्रामीण) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात…
श्री दत्त जयंतीनिमित्त 19 पासून अखंड नाम जप यज्ञयाग, गुरुचरित्र पारायण सोहळा
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .१५: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी यांचे वतीने श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मंगळवार दि.…
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेत जिल्ह्याचे काम चांगले
रत्नागिरी:सचिन पाटोळे
दि१५ : विकसित भारत संकल्प यात्रा या केंद्र शासनाच्या विशेषत: पंतप्रधान महोदयांच्या फ्लॅगशिप कार्यक्रमात जिल्ह्याचे काम चांगले होत आहे, अशा शब्दात या मोहिमेचे प्रभारी अधिकारी तथा भारत सरकारचे सहसचिव संकेत भोंडवे…
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम संपन्न
कोल्हापूर:प्रतिनिधी
दि.१५: सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०२३ संकलन शुभारंभ कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल, कसबा बावडा, कोल्हापूर येथे पार पडला. दीप प्रज्वलन व…
इचलकरंजी शहर कॉग्रेस च्या वतीने अजित पवार यांचा निषेध
इचलकरंजी:कयुम शेख
दि १५ :महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांबांबत नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आक्षेपार्ह विधान केले आहे . त्याचा निषेध शहर काँग्रेस च्या वतीने महात्मा गांधी…