Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक: आभा शुक्ला
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.३ ⁝ मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या दृष्टीने ठेकेदारांनी…
एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
नागपूर: प्रतिनिधी
दि.३: आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र…
सांगली रोड-रिंगरोड पर्यायी रस्ता कामाचा शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.०२: इचलकरंजी-सांगली रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या सांगली रोड ते रिंग रोड या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली रोड नेहमी…
विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई: प्रतिनिधी
दि.२: विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल,…
‘गोकुळ’ मध्ये कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न…
कोल्हापूर: प्रतिनिधी
दि.०२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर येथे १ मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोकुळ प्रकल्प परिसरात झालेल्या या कार्यक्रमात कामगार, कर्मचारी, …
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील यांचा महाराष्ट्र शासनामार्फत…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३०: भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, बुलढाणा जिल्हयाचे तात्कालीन जिल्हाधिकारी व सध्या आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धविकास पदावर कार्यरत असलेले इचलकरंजीचे सुपुत्र डॉ किरण पाटील यांचा महराष्ट्र शासनाच्या…
कबनूरमध्ये जनगणना 2027 प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा यशस्वी
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.३: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील Venkateshwara High School Kabanur येथे जनगणना 2027 अंतर्गत दुसऱ्या बॅचचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले. प्रशिक्षणामध्ये सहभागी प्रगणकांना जनगणनेच्या कामकाजाबाबत सविस्तर…
चलवादी शिक्षण संस्थेत बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा!
पुणे: प्रतिनिधी
दि.२: विद्यानगर येथील चलवादी शिक्षण संस्थेच्या पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, श्रमाचा गौरव करीत शाळेतील महिला…
इचलकरंजीत सूत भेसळ प्रकरण गंभीर; केंद्र सरकारकडून कडक कारवाईचे संकेत
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२: बाजारात विक्री होणाऱ्या सूताच्या दर्जाबाबत आणि त्यातून कापडात निर्माण होणाऱ्या दोषांबाबत इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने केलेल्या तक्रारीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.…
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम
पुणे: प्रतिनिधी
दि.१: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून…