Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे धोकादायक : सचिन गोवळकर
मंडणगड: प्रतिनिधी
दि.२०: कोणतीही घटना डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी ‘का ?’, ‘कसे ?’ आणि ‘यामागे काय कारण आहे ?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागणे, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य…
मारवाडी युवा मंच मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .२०: मारवाडी युवा मंच मिड टाऊनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी तसेच इचलकरंजीचे उपविभागीय…
सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन 2026’ ऑनलाइन क्यूआर कोडद्वारे नोंदणीची सुविधा
सांगली: अय्यान पटेल
दि.१९: जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने मृद व जलसंधारण विभाग सांगलीच्या वतीने ‘महावॉकेथॉन २०२६ –…
बॉम्बे हॉस्पिटलमधील कामगारांच्या तक्रारींचा वस्तुनिष्ठ अहवाल ८ सप्टेंबरपर्यंत द्या : कामगार…
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८ : बॉम्बे हॉस्पिटलमधील महिला व इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध १६ तक्रारींची गांभीर्याने दखल घेत, या सर्व तक्रारींची वस्तुनिष्ठ तपासणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल ८ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे स्पष्ट निर्देश…
श्री ज्योतिबा यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुमारे २ लाख भाविकांची उपस्थिती
वाडी रत्नागिरी: प्रविण भोसले
दि.१८: वाडी, रत्नागिरी येथील श्री ज्योतिबा यात्रेला यंदा भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात्रेनिमित्त गाभारा दर्शन तसेच गाभाऱ्याबाहेरील व मंदिर परिसरातील दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता…
गुणवत्तेसोबत ग्राहक सुविधांना ‘गोकुळ’चे प्राधान्य : डॉ. योगेश गोडबोले कार्यकारी संचालक, गोकुळ दूध…
कोल्हापूर: प्रविण भोसले
ता.१८: गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयाच्या आवारातील ‘गोकुळ शॉपी’चे नूतनीकरण करण्यात आले आहे.…
पंचगंगा नदीतील गाळ काढण्यास शासनाची मान्यता
इचलकरंजी -विजय मकोटे
दि.२०: येथील पंचगंगा नदीमधील चंदूर ते इचलकरंजी या १० किलोमीटर लांबीच्या नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नदीपात्रातील गाळाचा प्रश्न मार्गी लागणार असून, पावसाळ्यातील संभाव्य…
महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग
मुंबई: प्रतिनिधी
दि.१८: माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित…
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेतील गाळाने 2300 हेक्टर जमीन सुपीक,1871 शेतकऱ्यांना लाभ
सांगली: अय्यान पटेल
दि.१८: 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश तलाव, बंधारे आणि नाल्यांमधील गाळ काढून जलसाठवण क्षमता वाढवणे आणि तो गाळ शेतात टाकून जमिनीची सुपीकता सुधारणे…
शिवाजी विद्यापीठात विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करावे : माजी मंत्री…
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि.२० : वीराचार्य कै. बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.कुंभोज येथे विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी…