Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
इचलकरंजी पंचगंगेतील गाळ काढण्याच्या कामाला मिळणार गती
इचलकरंजी : विजय मकोटे
दि.१२: येथील पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साचलेल्या अतिरिक्त गाळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील…
श्री संत नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव विविध उपक्रमांनी साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.११: श्री संत शिराेमणी नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव इचलकरंजी येथील नामदेव भवनमध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
महाेत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून ग्रंथराज…
मणेरे विद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा.
कबनूर : हबीब शेखदर्जी
दि.९ : श्री.डी.ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयातक्रांती दिन उत्साहात साजरा झाला.या…
कबनूर गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना अटक
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. १० : कबनूर-कोल्हापूर रोडवरील गोळीबार प्रकरणाचा तपास करताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आणखी दोघांना अटक केली. पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेला शुभम दीपक सूर्यवंशी (वय…
चार कोटींचा मुद्देमाल नागरिकांना परत; पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ
सांगली: अय्यान पटेल
दि. १० : सांगली जिल्हा पोलीस दलाच्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे चार कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना परत करण्यात आला. यामध्ये १३४ तोळे सोन्याचे दागिने, ४० किलो चांदी, २८३ मोबाईल आणि…
डीकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत इंटर्नशिपसाठी निवड
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.१०: येथील डीकेटीई संस्थेतील इंजिनिअरींग विभागातील तब्बल ५०४ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव देण्याच्या…
तृतीयपंथी ही सुद्धा माणसं आहेत : शिवानी गजबर
कोल्हापूर :प्रविण भोसले
दि.९: तृतीयपंथी समाजातील सर्व व्यक्ती ही वयाच्या १८ , १९ वर्षापर्यंत स्त्री किंवा पुरुषच असतात. शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे त्यांच्यात लिंग बदल होतो . या बदलांमुळे कुटुंब या व्यक्तींना बाहेर काढते, नाईलाजाने…
श्री दत्त शिरोळ कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांना पुणे येथे ॲग्रीकल्चर सेक्शन…
शिरोळ: कयूम शेख
दि.८ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या ७१ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभामध्ये 'एग्रीकल्चर सेक्शन' मधील "फर्स्ट…
भारतीय विद्यार्थ्यांसाठी तिमोर-लेस्तेचे दरवाजे खुले; श्रद्धा संस्थेचा वैद्यकीय शिक्षणासाठी पुढाकार
इचलकरंजी :विजय मकोटे
दि.९ : परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने इचलकरंजी येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटतर्फे तिमोर-लेस्ते येथे एमबीबीएस शिक्षणाच्या उपलब्ध…
श्री योगेश्वरी प्रतिष्ठानतर्फे ‘कहो दिल से… यादें फिर से’ उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
इचलकरंजी: एजाज मुजावर
दि. ९ : श्री योगेश्वरी प्रतिष्ठान या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जुन्या अवीट गाण्यांची सुरेल स्वरमैफल आणि उद्योगपती किरण दंडगे यांच्या यशोगाथेवर आधारित मुलाखतीचा नाविन्यपूर्ण ‘कहो दिल से... यादें फिर से’ हा…