Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
लंम्पी त्वचा रोगावरील लसीकरणबाबत गोकुळ संघाच्या पशुसंवर्धन विभागाची आढावा मिटींग
कोल्हापूरः प्रतिनिधी
दि.२४ सप्टेबर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर (गोकुळ) शनिवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे लंम्पीस्कीनच्या उपचार व लसीकरण बाबत…
श्री आर्य चाणक्य पतसंस्थेला 2 कोटी 15 लाख रुपये इतका नफा
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २३ सप्टेबर :श्री आर्य चाणक्य पतसंस्थेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मेळीत संपन्न व्यवसाय करून नफा मिळवणे हेच फक्त उद्दिष्ट न ठेवता समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी श्री आर्य चाणक्य नागरिक सहकारी…
कबनूर नगरपरिषदेची लवकरच घोषणा होणार
मुंबई : दि. २१ . कोल्हापूर जिल्हातील कबनूर ( ता. हातकणगले ) नगरपरिषदेची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे . यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने निवडणूक आयोगास पत्र पाठवले आहे तसेच कबनूर नगर परिषदसाठी परवानगी ही मागितली आहे. नगरविकासाचे…
शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिका घ्यावी तरच भविष्यात सूत गिरण्यांना…
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १७ :कापूस दरातील प्रचंड वाढ अन त्या अनुषंगाने सूताला नसलेली मागणी शिवाय वाढते वीज दर यामुळे सूत गिरण्या अनंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहेत. शासनाने सूत गिरण्यांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक भूमिकाघेणे गरजेचे…
गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्यामुळे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने पोलीस प्रशासन व महापालिका…
इचलकरंजी .: विजय मेकोटे
दि. १४ : गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडल्यामुळे इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्यावतीने पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासनचा यथोचित सत्कार केला.
इचलकरंजी शहरातील सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूकी करीता इचलकरंजी…
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी
मुंबई :प्रतिनिधी
दि. 14 : स्ट्रीमिंग प्रसारण प्लॅटफॉर्म्सनी भारतीय संस्कृती आणि ज्ञान परंपरा जगासमोर आणावी. तसेच या माध्यमाचा उपयोग मनुष्य जीवनात चांगले परिवर्तन घडविण्यासाठी करावा, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…
तरुण- तरुणींनी लघु उद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 14 : तरुण- तरुणींनी लघुउद्योग सुरु करुन उद्योग क्षेत्राकडे वळावे. तरुणांनी व्यवसाय सुरु करण्याचे धाडस करुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन नवउद्योजकांना प्रशासनाच्यावतीने कर्जपुरवठा व अन्य…
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पूर्वा शेवाळेची महाराष्ट्र संघात निवड.
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १ ३ सप्टेबर :मुंबई येथे पार पडलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप धावणे स्पर्धेमध्ये अठरा वर्षे खालील वयोगटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कुमारी पूर्वा शेळके हिने रोप्य पदक…
साक्षी वाळवेकर ‘मिस इचलकरंजी’ तर सोनाली सुर्यवंशी ‘मिसेस इचलकरंजी’च्या मानकरी
इचलकरंजी : विजय मको टे
दि .१० सप्टेबर : इचलकरंजी फेस्टिवल 2022 आयोजित मिस अॅन्ड मिसेस इचलकरंजी सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इचलकरंजी’ गटात साक्षी वाळवेकर आणि ‘मिसेस इचलकरंजी’ गटात सोनाली सुर्यवंशी या प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या.…
कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क या संस्थेची 16 वी…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि ९ :कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट अँड इंटींग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी ) च्या तारदाळ -हातकणंगले येथील 210 एकर जागेत 85 युनिट असताना प्रत्यक्षात 95युनिट उभारण्यात आले आहेत. प्रत्यक्ष उत्पादन…