श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या पूर्वा शेवाळेची महाराष्ट्र संघात निवड.
इचलकरंजी : संजय आंबे
दि. १ ३ सप्टेबर :मुंबई येथे पार पडलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर चॅम्पियनशिप धावणे स्पर्धेमध्ये अठरा वर्षे खालील वयोगटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची कुमारी पूर्वा शेळके हिने रोप्य पदक पटकावले.
तिची छत्तीसगड येथे होणाऱ्या वेस्टर्न झोन नॅशनल चॅम्पियनशिप साठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे
खेळाची आवड व पालकांचे प्रोत्साहन यामुळे हे यश संपादन करणे पूर्वाला शक्य झाले
श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा . श्रीनिवासशेठजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी पूर्वाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन ,पर्यवेक्षक श्री पाटील एस. व्ही.यांनी पूर्वाचे अभिनंदन केले
क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा व अजय पवार यांचे पूर्वाला विशेष मार्गदर्शन लाभले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.