Browsing Category

महाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे दि.२५:महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण हीच काळाची गरज ओळखून निसर्ग संवर्धनाचा वारसा जपण्यासाठी कटिबद्ध असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानाचा सन्मान सोहळा आज माननीय राज्यपाल…

कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे

कबनूर: हबीब शेखदर्जी दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी…

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे.  जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या…

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…

‘राणी दुर्गावती’ योजनेतून स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट उभारणार : मंत्री डॉ.अशोक वुईके

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: राज्यातील आदिवासी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण’ योजनेतून शंभर टक्के स्वतंत्र आदिवासी महिला बचत गट स्थापन करण्याचा निर्धार मंत्री डॉ.अशोक वुईके…

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे  मुख्यमंत्री…

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे: शालेय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.२४: अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…

टीएमएस 2.0 मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई: प्रतिनिधी दि.२३: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात  टीएमएस 2.0 प्रणालीमुळे…