Browsing Category

महाराष्ट्र

डीकेटीई व व्हीजेटीआय,मुंबई यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

इचलकरंजी:विजय मकोटे  दि .२३ः डीकेटीईचे टेक्स्टाईल अ‍ॅण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि वीरमाता जीजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिटयूट (व्हीजेटीआय), मुंबई यांच्यात शिक्षण, संशोधन व उद्योग सहकार्याला नवी उंची देणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य…

उद्योजक आणासाहेब चकोते देशपातळीवर राष्ट्रीय उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवार्ड पुरस्काने सन्मानित .

मुंबई :प्रतिनिधी  दि.२३: चेंबर ऑफ अँडव्हान्समेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम बिझनेस (CASMB), मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्रतिष्ठेचा “उत्कृष्ट उद्योजक प्रेरणा अवॉर्ड” यंदा चकोते ग्रुपचे चेअरमन, उद्योजक…

नगरसेवक व प्रशासनाच्या समन्वयातूनच शहराचा विकास — चंद्रकांत इंदलकर

महाबळेश्वर: कुणाल शाह  दि.२३: स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती ही स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी झाली असून पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच शहराचा सर्वांगीण विकास शक्य होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय…

संविधान परिवारतर्फे ‘नब्ज’ ईद विशेषांकाचे प्रकाशन

कबनूर :हबीब शेखदर्जी  दि.२३: संविधान परिवारतर्फे ईद निमित्त नब्ज या विशेषांकाचे प्रकाशन कबनूर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या दर्गाहजवळ उत्साहात पार पडले.रोहित दळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. विभावरी नकाते…

घोडावत गुळ प्रकल्पाचे धुराडे कोसळले

जयसिंगपूर :राम आवळे        दि .२०:  चिपरी येथे सुरू असलेल्या  घोडावत कन्झ्युमर लि. गुळ प्रकल्पाचे धुराडे १७ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.  अवकाळी पावसा…

रमजान ईद व गुढीपाडवा निमित्त ‘गोकुळ’ च्या दुधाची विक्रमी विक्री

कोल्हापूर: रेणू पोवार  दि .२२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) कडून रमजान ईद व गुढीपाडवा या दुहेरी सणांच्या पार्श्वभूमीवर दुधाच्या विक्रीत यंदा उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात वाढणारी मागणी लक्षात…

डिपेक्स स्पर्धेत शरद इन्स्टिट्युट महाराष्ट्रात पहिले सलग सहाव्या वर्षी राज्यात अव्वल : तीन…

यड्राव:राम आवळे  दि  १९ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय डिपेक्स २०२६ प्रोजेक्ट स्पर्धेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष…

शरद इंजिनिअरिंगमध्ये महिला दिनानिमित्त १२२ जणांचे रक्तदान

यड्राव: राम आवळे  दि १८ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रक्तदान शिबिरामध्ये १२२ विद्यार्थी, प्राध्यपकांनी रक्तदान केले. महिला दिनानिमित्त आर्टिफिशल इंटेलिजेन्स विभाग, आर्टिफिशल इंटेलिजेन्स…

डीकेटीई राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त ‘जीवनसंगीत‘ कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न

इचलकरंजी: विजय मकोटे  दि  १९ मार्च: प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही डीकेटीईच्या राजवाडयामध्ये गुढीपाडव्यानिमित्त पहाटेचा ‘स्वरप्रभात-जीवनसंगीत‘ हा खास मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. सुरेल स्वरांच्या साक्षीने…

उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची ऑल इंडीया ब्रेड असोशिएशन च्या “सिनीयर व्हाईस प्रेसिडेंट”…

जयसिंगपूर : राम आवळे  दि. १३ मार्च २०२६ : ऑल इंडिया ब्रेड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंटपदी चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन उद्योजक आण्णासाहेब चकोते यांची सलग नवव्यांदा फेरनिवड…