Browsing Category

सामाजिक

इचलकरंजीत ईद-ए-मिलाद निमित्त भव्य सद्भावना रॅली

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि .२६: प्रेषित हजरत माेहम्मद पैगंबर यांनी जगाला जाे मार्ग दाखवला, ज्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली, त्याचे आपण सर्वांनी अनुकरण केले तर संपूर्ण जगात सुख, शांतता आणि सुव्यवस्था कायम राहील. वस्त्रनगरी इचलकरंजीत…

संत नामदेव समाज आयोजित आंतरशालेय स्पर्धेत अनंतराव भिडे विद्यामंदिर, मराठी मीडियम हायस्कूलचे…

इचलकरंजी : विजय धुत्रे   दि.२४: श्री संत नामदेव महाराजांच्या ६७६ व्या समाधी महोत्सवानिमित्त नामदेव समाजसेवा मंडळाच्या वतीने आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये प्राथमिक गटात डीकेटीई संस्थेचे अनंतराव भिडे विद्यामंदिर (मराठी माध्यम), तर…

विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती व रोड सेफ्टीबाबत मार्गदर्शन

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२४: दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध आव्हानांची माहिती मिळावी तसेच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण…

प्रश्न न विचारता विश्वास ठेवणे धोकादायक : सचिन गोवळकर

मंडणगड: प्रतिनिधी दि.२०: कोणतीही घटना डोळे झाकून स्वीकारण्याऐवजी ‘का ?’, ‘कसे ?’ आणि ‘यामागे काय कारण आहे ?’ असे प्रश्न विचारण्याची सवय लागणे, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य…

मारवाडी युवा मंच मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .२०: मारवाडी युवा मंच मिड टाऊनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण व जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास मारवाडी युवा मंचचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी तसेच इचलकरंजीचे उपविभागीय…

शिवाजी विद्यापीठात विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावे अध्यासन केंद्र सुरू करावे : माजी मंत्री…

इचलकरंजी  :हबीब शेखदर्जी  दि.२० : वीराचार्य कै. बाबासाहेब कुचनुरे यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.कुंभोज येथे विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या पुण्यतिथी…

नाट्यगृह नुतनीकरणामुळे यंदाचा इचलकरंजी फेस्टिव्हल स्थगित : माेश्मी आवाडे

इचलकरंजी: विजय मकोटे  दि१९: नव्या रंगात व नव्या ढंगातील स्पर्धा अन् मनाेरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असलेला आणि स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ बनलेला इचलकरंजी फेस्टिव्हल २०२६  यंदा नाट्यगृह नुतनीकरण कामामुळे…

एलएलबीमध्ये प्रथम श्रेणी; मिसबाह शेख ठरल्या समाजातील पहिल्या महिला वकील

जयसिंगपूर :कयुम शेख  दि.१५ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सौ. मिसबाह इम्रान शेख यांनी एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष…

रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने ८० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

इचलकरंजी :हबीब शेख  दि .१५ : रोशन मस्जिद, जवाहरनगर येथे रोशन बैतूलमाल कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ८० विद्यार्थ्यांना…

श्री संत नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव विविध उपक्रमांनी साजरी

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.११:  श्री संत शिराेमणी नामदेव महाराजांचा 676 वा समाधी महाेत्सव इचलकरंजी येथील नामदेव भवनमध्ये विविध धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महाेत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून ग्रंथराज…