Browsing Category

सामाजिक

शिरोळ तालुका दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवून होणार चक्का जाम आंदोलन

शिरोळ: राम आवळे  दि .१५: कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये दरवर्षी भयावह पूर परिस्थिती निर्माण करणारा अलमट्टी धरण उंची वाढीचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी अलमट्टी धरण उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या…

कोंबडी बाजारात दुर्गंधीचा कहर, महापालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

कोल्हापूर :प्रतिनिधी  दि. 13 मे.दुर्गंधीचा विळखा: कोंबडी बाजारातील नागरिकांच्या आरोग्याला धोका, महापालिकेच्या भोंगळ कारभाराने निर्माण केली गंभीर स्थिती कोल्हापूर – लक्ष्मीपुरी येथील कोंबडी बाजार परिसरात महापालिकेच्या भोंगळ …

इचलकरंजीत सौ. सुषमा साळुंखे यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साधेपणाने साजरा –

इचलकरंजी –विजय मकोटे  दि .२५ : येथील नामांकित सिव्हिल इंजिनियर श्री. अरुण साळुंखे यांच्या पत्नी, गारमेंट उद्योग क्षेत्रातील उद्योजिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुषमा अरुण साळुंखे यांचा वाढदिवस यंदा एका वेगळ्याच आणि मनाला स्पर्श…

कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .१० : इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांची ४२ वी जयंती विविध सामाजिक उपक‘मांनी उत्साहात साजरी करण्यात आली. त्या अनुषंगाने नितीनोत्सव अंतर्गत महाआरोग्य शिबीरात पहिल्या…

रत्नागिरी अंनिसच्या जिल्हा अध्यक्षपदी तानू आंबेकर तर कार्याध्यक्षपदी नंदलाल शिंदे यांची निवड

खेड :नियाझ खान  दि. 10: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने  जिल्हा प्रेरणा मेळाव्याचे आयोजन चिपळूण येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले होते. या प्रेरणा मेळाव्यात नवीन जिल्हा कार्यकारणी  सन २०२ ५ ते २०२७  साठी…

जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल : प्रकाश मगदूम

जयसिंगपूर :राम आवळे  दि १० एप्रिल २०२५ .: जैन संस्काराची आणि विचारांची शिदोरी घेऊन देशभर फिरताना अनेक समाजाचा अभ्यास करता आला. भौतिक प्रगती म्हणजे समाजाची प्रगती नव्हे. जैन समाजाच्या प्रगतीची चिकित्सा करताना जैन समाजाला लागलेल्या…

कै. नितीन जांभळे यांच्या वाढदिवसानिमित्त नितीनोत्सव अंतर्गत मोफत महाआरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

इचलकरंजी -हबीब शेख दर्जी  दि .१०  एप्रिल २०२५ :   युवा नेते, इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती कै. नितीन अशोकराव जांभळे यांचा १० एप्रिल रोजी साजरा होणारा वाढदिवस यंदा नितीनोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने…

आरवली – येडगेवाडी रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात होताच क्षणी अर्धवट बंद.

रत्नागिरी : सचिन पाटोळे  रत्नागिरी, १० एप्रिल २०२५  : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४४ वरील २३ ते ३० कि.मी. या ७ कि.मी. रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली. सार्वजनिक…

यंदा पाहिलांदाच कबनूर उरुसात दोन वेळा रंगणार कुस्ती मैदाने

 कंबनूर : हबीब शेखदर्जी  दि.२५ : कबनूरच्या ऐतिहासिक उरुसाला यंदा कुस्तीचा खास तडका मिळणार आहे! प्रथमच सलग दोन दिवस कुस्तीचे जंगी मैदान रंगणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. शनिवार, दि. २९ मार्च रोजी ग्रामदैवत…