Browsing Category

मुंबई

बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जनजागृती मोहीम यशस्वी; 180 संभाव्य बालविवाह रोखले: महिला व…

मुंबई: प्रतिनिधी दि.१०: बालविवाहमुक्त भारत घडविण्याच्या दिशेने देशात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महिला व बालविकास विभागाने 100 दिवसांची तीव्र जनजागृती मोहीम राबविली होती. या यशस्वी मोहिमेदरम्यान संभाव्य बालविवाहाच्या 180 प्रकरणांची ओळख पटवून…

शेतकऱ्यांना कर्जमाफी हा मास्टरस्ट्रोक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: प्रतिनिधी दि.६:  ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राचा समतोल विकास साधणारा व्हिजनरी असा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणीसाठी तरतूद करून सामाजिक भान ठेवले आहे तर दुसरीकडे…

राजर्षी शाहू महाराज स्मारकासाठी शाहू मिलची जागा कोल्हापूर महापालिकेला देण्यास तत्त्वतः मान्यता

मुंबई: प्रतिनिधी दि.५: राजर्षी शाहू महाराज स्मारक उभारण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू छत्रपती मिलची वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारितील जागा कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली…

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: विद्यार्थ्यांना अनुकूल व शिक्षणस्नेही वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची प्राथमिकता असून, शाळांच्या समायोजनाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपादन क्षमतेचा विचार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री…

शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बाजारपेठेचे आणि रोजगाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असून शासनाने   सज्ज आणि सक्षम प्रशासन उभारण्यासाठी शासकीय कामकाजात ‘एआय’च्या प्रभावी वापरावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे  मुख्यमंत्री…

विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख पाच ते सहा योजनांची माहिती देणारे फलक शाळांमध्ये लावले जावे: शालेय…

मुंबई: प्रतिनिधी दि.२४: विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये प्रमुख पाच ते सहा योजनांची ठळक माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे, असे निर्देश शालेय…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई येथे आगमन

मुंबई: प्रतिनिधी  दि.२४: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे दुपारी 3.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.…

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई: प्रतिनिधी दि.२३: महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99 व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्च 2026 रोजी शासन स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी…

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त कार्यक्रमाचे…

मुंबई: प्रतिनिधी दि.१६: सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महवीय व्यक्तींच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगशारदा नाट्यगृह, वांद्रे पश्चिम, मुंबई…

महाराष्ट्रात होणार राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये इंडिया…

मुंबई: प्रतिनिधी  दि.१५: महाराष्ट्रातही राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम क्षेत्र इंडिया…