Browsing Category

मुंबई

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘एआय’ प्रशिक्षण कार्यशाळा घेणार

मुंबई : प्रतिनिधी  दि. १८ : प्रत्येक क्षेत्रात वाढत चाललेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराची जाणीव ठेवत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यातील पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा नवा…

मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण…

मुंबई  : प्रतिनिधी  दि.१८ :  ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराचा दिव्य अनुभव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी…

मुंबईत राजभवन ,विधानभवन ,जिल्हा कार्यालय ,वर्षा बंगल्यावरती ध्वजवंदन

                                       राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ध्वज वंदन      मुंबई: प्रतिनिधी  दि. २६  :   देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्र राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकावून…

मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला

मुंबई: प्रतिनिधी               दि. १० : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे, त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, …

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबईत आगमन

मुंबई दि, ३ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे छत्रपती शिवाजी  महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू  सेनेच्या विमानाने दुपारी १.०५ वा.आगमन झाले.           राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ  देऊन राष्ट्रपती महोदयांचे…

महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार

मुंबई:प्रतिनिधी  दि. १४  - मुंबई हे देशाचे पॉवर हाऊस असून महाराष्ट्राला जगातील शक्ती केंद्र आणि मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणे हे स्वप्न असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे सांगितले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

नेस्कोत रंगला गीत गायनाचा कार्यक्रम; दिग्गज गायकांनी केले भक्तीगीत सादर

मुंबई:प्रतिनिधी  दि.१३ : मुंबई महानगर प्रदेशातील 29 हजार कोटींहून अधिक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात पार पडला. या…

समाजवादी पार्टी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ३५ जागा लढविणार.

मुंबई:प्रतिनिधी  दि. १५ - “ आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये समाजवादी पार्टीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये पक्षाचे जेथे उत्तम काम, उत्तम जनाधार, संघटन व प्रभावक्षेत्र आहे अशा किमान ३५ जागा लढवण्यात येतील, असा निर्णय समाजवादी पार्टीच्या मुंबई…

मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

मुंबई, प्रतिनिधी  दि. १९  : देशाचे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते. त्यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हू' हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल…

पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नवेली देशमुख पर्यटन उपक्रमात सहभागी होणार

 मुंबई,प्रतिनिधी दि. १८ : राज्यातील पर्यटन स्थळांची अधिकाधिक प्रचार व प्रसिध्दी व्हावी याकरिता,माजी मिस इंडिया युनिव्हर्स नवेली देशमुख यांची सन २०२४-२५ या वर्षाकरिता राज्याची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली आहे.…