डीकेटीई-मध्ये गणेशोत्सव २०२४ विघ्नहर्ता अंतर्गत महिलासक्षमीकरणाचा जागर
इचलकरंजी : विजय मकोटे
दि १० सप्टेंबरः डीकेटीईमध्ये नेहमीच समाजउपयोगी संशोधन करण्यास प्राधान्य दिले जाते याचाच भाग म्हणून डीकेटीईच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत महिला सक्षमिकरण या विषयावर अधारित सजावट व श्रीं ची मूर्ती साकरण्यात आली…