इचलकरंजी कबनुर येथे बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी
इचलकरंजी:प्रतिनिधि: चंदुलाल फकीर
दि:२९:जुन:इचलकरंजी शहर व कबनुर परीसरात मुस्लीम बांधवांच्या वतीने बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.कबनूरमधील मज्जिदचे ईदगा, इचलकरंजी स्टेशन रोडवरील ईदगा मैदान येथे सामूहिक प्रार्थनेवेळी विश्वशांती सह…