जत मध्ये राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे आयोजन
जत :विट्ठल हेगडे
दि 24: महाराष्ट्र राज्य अथेलटिकस असोसिएशन सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन सांगली व विक्रम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे जत येथे आयोोज करण्यात आले आहे.…