सीईटीपी प्लँट आधुनिकीकरणासाठीच्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. 17 पंचगंगेचे प्रदुषण रोखण्यासाठी इचलकरंजी टेक्स्टाईल सीईटीपी प्लँटच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
इचलकरंजीतील पंचगंगा प्रदुषण…