मुलभूत मानवी हक्क या विषयावरील व्याख्यान संपन्न

 

इचलकरंजी: संजय आंबे

दि:12 महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या वतीने 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनानिमित्ताने 11 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 10 वाजता श्रीमती पुष्पा पांडुरंग भोसले यांचे मुलभूत मानवी हक्क या विषयावरील व्याख्यान आयोजित केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्रीमती पुष्पा पाटील, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य, व्ही. एस. ढेकळे, या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. मयुरेश पाटील तसेच मानवी हक्क संघटनेचे कार्यकर्ते आणि समाजशास्त्र विभाचे प्रमुख अर्जुन जाधव व विद्यार्थी – विद्यार्थ्यांथीनी उपस्थितत होते. या कार्यक्रमासाठी बी.सी. ए. विभागाचे विशेष सहकार्य लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.